मंगळवार, जून 17, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

इथे उत्तरेतील असली आक्रमणे खपवून घेतली जात नाहीत…अंबादास दानवे यांचा भाजपवर निशाणा

by India Darpan
सप्टेंबर 25, 2024 | 4:20 pm
in संमिश्र वार्ता
0
ambadas danve

छत्रपती संभाजी नगर ( इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा काल छत्रपती संभाजी नगर येथे कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. यावेळी त्यांनी मराठवाड्यातील ४६ पैकी ३० जागा जिंकायच्या असे सांगितले. त्यानंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादान दानवे यांनी अमित शाह व भाजपवर निशाणा साधला.

दानवे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले की, मराठवाड्यातील ४६ पैकी ३० जागा जिंकायच्या असे गृहमंत्री अमित शहा म्हणाले. कार्यकर्त्यांच्या मनोबलाला तासाभराच्या भाषणाचा कितीही मोठा टेकू दिला तरी हा आकडा महायुतीला गाठता येणार नाही ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे! महाराष्ट्रातील सुरू आंदोलने आपण देशातील अन्य आंदोलनांशी जोडलीत आणि येथील आंदोलकांच्या मागण्यांना वाटण्याचा अक्षदा देण्याचा निर्णय जणू जाहीर करून टाकलाय. पण भाजपने हे ध्यानी ठेवावं की हा महाराष्ट्र आहे. इथे उत्तरेतील असली आक्रमणे खपवून घेतली जात नाहीत..

विधान सभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शाह दोन दिवसाच्या महाराष्ट्र दौ-यावर आहे. काल नागपूर व छत्रपती संभाजी नगर येथे त्यांनी भाजप पदाधिका-यांचा मेळावा घेतला. त्यानंतर आज त्यांचा नाशिक व कोल्हापूर दौरा आहे.

मराठवाड्यातील ४६ पैकी ३० जागा जिंकायच्या असे गृहमंत्री अमित शहा म्हणाले. कार्यकर्त्यांच्या मनोबलाला तासाभराच्या भाषणाचा कितीही मोठा टेकू दिला तरी हा आकडा महायुतीला गाठता येणार नाही ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे! महाराष्ट्रातील सुरू आंदोलने आपण देशातील अन्य आंदोलनांशी जोडलीत…

— Ambadas Danve (@iambadasdanve) September 25, 2024
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

१ लाख ३० हजार घेतले, पावणे नऊ लाख फेडले, तरी आठ लाख बाकी…नाशिकची सावकारी पुन्हा चर्चेत

Next Post

या विद्यार्थ्यांनी नाविन्‍यपूर्ण पिकअप ट्रक केला डिझाइन…अत्‍याधुनिक तंत्रांचा केला वापर

Next Post
Skoda Auto Volkswagen Student Car Project 2024 2

या विद्यार्थ्यांनी नाविन्‍यपूर्ण पिकअप ट्रक केला डिझाइन…अत्‍याधुनिक तंत्रांचा केला वापर

ताज्या बातम्या

rain1

राज्यात या आठवड्यात अठरा जिल्ह्यात पावसाची शक्यता कमी, बघा, हवामानतज्ञांचा अंदाज

जून 17, 2025
Untitled 47

नाशिकमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का…चार माजी नगरसेवकांनी घेतला शिवसेना शिंदे गटात प्रवेश

जून 17, 2025
Sudhakar Badgujar

भाजपमध्ये पक्षप्रवेश करण्यासाठी सुधाकर बडगुजर हजारो कार्यकर्त्यांसह मुंबईला रवाना, पण, प्रदेशाध्यक्षांच्या विधानामुळे संभ्रम

जून 17, 2025
Untitled 46

नवी दिल्लीत आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सची पहिली बैठक…झाले हे निर्णय

जून 17, 2025
rohini khadse e1712517931481

समृद्धी महामार्गावर वाहनांवर दगडफेक, लुटमार करण्याच्या घटना…रोहिणी खडसे यांनी व्हिडिओ शेअर करत केले ट्विट

जून 17, 2025
WhatsApp Image 2025 06 16 at 7.32.53 PM 1920x1280 1

नवीन शैक्षणिक वर्ष प्रारंभ…पहिल्या दिवशी या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचे मुख्यमंत्र्यांकडून स्वागत

जून 17, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011