रविवार, जून 1, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

पेटीएमची सॅमसंग स्टोअर्ससह भागीदारी; मिळणार ही सुविधा

by India Darpan
ऑगस्ट 21, 2022 | 4:30 pm
in राज्य
0
P4B POS InstoreShoot UCB 364G BG Dark e1661079599745

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – डिजिटल पेमेंट्स आणि वित्तीय सेवा क्षेत्रातील आणि क्युआर कोड व मोबाइल पेमेंटची प्रणेती कंपनी पेटीएमने आपल्या ऑफलाइन पेमेंट वितरण सेवेचा विस्तार करण्यासाठी सॅमसंगशी भागीदारी केली आहे. या भागीदारीमुळे, पेटीएम ग्राहकांना देशभरात पसरलेल्या सॅमसंग अधिकृत स्टोअर्समध्ये स्मार्ट पीओएस उपकरणे आणि पोस्टपेड ऑफर उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे त्यांना डिजिटल पेमेंट अधिक सुलभ होईल.

आता, लॅपटॉप, स्मार्टफोनपासून टीव्ही, स्मार्ट घड्याळे, रेफ्रिजरेटर आदी सॅमसंग उपकरणे खरेदी करणारे ग्राहक देशातील कोणत्याही सॅमसंगच्या अधिकृत स्टोअर्समध्ये पेटीएम यूपीआय, पेटीएम वॉलेट, पेटीएम पोस्टपेड आणि सर्व प्रमुख डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आणि प्रीपेड कार्ड वापरून पेमेंट करू शकतील. तसेच पीओएस उपकरणांद्वारे पोस्टपेड ऑफरच्या मदतीने ‘आता खरेदी करा, नंतर पैसे द्या’या पर्यायाचाही लाभ घेऊ शकतात. ज्यामुळे ग्राहकांना बजेटची चिंता न करता उत्पादने खरेदी करता येतील. पेटीएम पोस्टपेडसाठी काही वित्तीय संस्थांशी भागीदारी करण्यात आली असून त्यामुळे ग्राहकांना ६० हजार रुपयांपर्यंतचे मासिक कर्ज मिळू शकते. ग्राहक अधिकृत स्टोअर्समध्ये उत्पादने खरेदी करण्यासाठी या सुविधेचा वापर करू शकतात आणि कमी व्याजदरात सुलभ मासिक हप्त्यांद्वारे परतफेड करू शकतात.

पेटीएम पोस्टपेड व्यतिरिक्त, ग्राहक वस्तू खरेदी करण्यासाठी पेटीएमच्या वित्तीय संस्था भागीदारांद्वारे ऑफर केलेल्या – दोन लाख रुपयांपर्यंतच्या वैयक्तिक कर्ज सुविधेचाही लाभ घेऊ. पेटीएम पीओएस उपकरणांद्वारे केलेल्या पेमेंटसाठी आकर्षक ऑफर्ससह नो कॉस्ट ईएमआय पर्यायदेखील उपलब्ध आहे. पीओएस उपकरणांमुळे व्यापार्‍यांना सुलभ बिलिंग, एकात्मिक पेमेंट्स, जाहिराती किंवा रीअल-टाइम इन्व्हेंटरी स्थिती यासह अनेक वैशिष्ट्यपूर्ण सुविधांचा लाभ मिळतो. पेटीएम पीओएस उपकरणांमुळे व्‍यवहार पूर्ण झाल्याची सूचना आवाज, व्हिज्युअल आणि प्रिंट अशा तीनही प्रकारच्या पर्यायांद्वारे मिळते.

पेटीएमच्या कर्ज आणि पेमेंट्स विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी भावेश गुप्ता म्हणाले, “आम्ही ऑफलाइन पेमेंट्स बाजारपेठेत नावीन्य आणण्याचा प्रयत्न करत असून आमच्या पीओएस उपकरणांमुळे व्यापारी ग्राहकांचा विश्वासाला बळ मिळत आहे. सॅमसंग स्टोअर्स सोबतच्या भागीदारीमुळे आम्हाला स्मार्ट पेमेंट्सची सुविधा ग्राहकांपर्यंत मोठ्या प्रमाणात पोहोचवता येईल.”

Paytm Partnership With Samsung Store

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

झी मराठीवरील ही लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप; ही नवी मालिका सुरू होणार

Next Post

आसाममधील तब्बल २५ जिल्ह्यांमध्ये मोबाईल इंटरनेट सेवा बंद; कलम १४४ लागू

Next Post
mobile tower e1661080714968

आसाममधील तब्बल २५ जिल्ह्यांमध्ये मोबाईल इंटरनेट सेवा बंद; कलम १४४ लागू

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी क्रोधावर नियंत्रण ठेवावे, जाणून घ्या, रविवार, १ जूनचे राशिभविष्य

मे 31, 2025
प्रातिनिधिक फोटो

मध्य रेल्वेने राज्यातील या स्थानकावरील गाड्यांच्या वेळेत केली सुधारणा….

मे 31, 2025
unnamed 3

नाशिक जिल्हयात नवीन उद्योग येण्यासाठी सकारात्मक वातावरण निर्माण करू…ललित गांधी

मे 31, 2025
Untitled 62

मुख्यमंत्री यांच्या हस्ते रविवारी आरोग्य विद्यापीठाच्या ‘चक्र’ प्रकल्पाचे भूमिपूजन व उद्घाटन

मे 31, 2025
Bridge Day 3 2

नाशिकमध्ये झालेल्या राष्ट्रीय ब्रीज स्पर्धेत यांना मिळाला विजेतेपद….भारतीय संघांत होणार निवड

मे 31, 2025
bjp11

भाजपाच्या उर्वरित २२ जिल्हाध्यक्षांच्या नावांची घोषणा…नाशिकमध्ये यांना संधी

मे 31, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011