गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

विमानतळावर पाणी साचल्याने प्रवाशांनी लढविली अशी शक्कल (बघा व्हिडिओ)

by India Darpan
ऑक्टोबर 13, 2021 | 11:10 am
in राष्ट्रीय
0
2 3

बंगळुरू – शहर परिसरात अतिवृष्टी झाल्याने शहरातील सर्व रस्त्यांवर पाणी साचले. विमानतळाच्या प्रवेशद्वारावर, उड्डाणपुलाखाली असे सर्वच रस्ते पाण्याने भरले. या सर्व परिस्थितीमुळे ज्या प्रवाशांना विमानाने जायचे आहे त्यांना विमानतळावर वेळेत पोहचणे शक्य होत नसल्याचे दिसून आले. कारण, काही रस्त्यांवर वाहतूक कोंडीही झाली. मात्र, काही प्रवाशांनी नामी शक्कल लढविली. त्यांनी थेट ट्रॅक्टरद्वारेच थेट विमानतळ गाठले. ट्रॅक्टरमधून प्रवासी उतरताना पाहून इतरही अनेक प्रवासी अचंबित झाले. बघा हा व्हिडिओ

#WATCH | Karnataka: Heavy rainfall in Bengaluru causes waterlogging outside Kempegowda International Airport Bengaluru. Passengers were seen being ferried on a tractor outside the airport.

Visuals from last night. pic.twitter.com/ylHL6KrZof

— ANI (@ANI) October 12, 2021

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

५वी ते ८वी उत्तीर्ण असलेल्यांसाठी सरकारी नोकरीची सुवर्ण संधी; नक्की अर्ज करा

Next Post

नाशिक – जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या ७७२; महानगरपालिकेत २३२ तर पंधरा तालुक्यात ५३२ रुग्ण

India Darpan

Next Post
carona 1

नाशिक - जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या ७७२; महानगरपालिकेत २३२ तर पंधरा तालुक्यात ५३२ रुग्ण

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

Corruption Bribe Lach ACB

आठ हजाराची लाच घेणारे दोन वनपाल एसीबीच्या जाळ्यात

जुलै 3, 2025
cricket

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या विविध समित्यांवर नाशिक जिल्हा क्रिकेटचे सहा जण…

जुलै 3, 2025
crime1

२५ वर्षीय तरूणावर चॉपरने वार करुन प्राणघातक हल्ला…दिंडोरीरोडवरील घटना

जुलै 3, 2025
CM

या १७ प्रकल्पांमधून रूपये १,३५,३७१.५८ कोटी एवढी नवीन गुंतवणुक….१ लाख रोजगारनिर्मिती

जुलै 3, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

राज्यातील शाळांमध्ये कमी पटसंख्या असल्यानंतर शाळा बंद होणार? विधानपरिषदेत लक्षवेधीला सरकारचे उत्तर

जुलै 3, 2025
cm shinde sir1 e1729932401687

राज्यातील विनाअनुदानित शाळांच्या अनुदानाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली ही माहिती…

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011