शुक्रवार, मे 16, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

अखेर परमबीर यांना राज्य सरकारचा दणका; केली ही कठोर कारवाई

by India Darpan
डिसेंबर 2, 2021 | 5:36 pm
in संमिश्र वार्ता
0
parmbirsingh

मुंबई – माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर अखेर राज्य सरकारने कठोर कारवाई केली आहे. सिंह यांच्या आरोपांमुळेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांना गृहमंत्रीपद सोडावे लागले आहे. तसेच, सध्या ते तुरुंगात आहेत. तर, सिंह हे सध्या मुक्तपणे संचार करीत आहेत. या सर्व प्रकाराची दखल घेत राज्य सरकारने सिंह यांना दणका दिला आहे. सिंह यांचे राज्य सरकारने निलंबन केले आहे.

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त आणि आयपीएस अधिकारी परमबीर सिंह यांनी काही महिन्यांपूर्वी मोठा गौप्यस्फोट केला. तत्कालिन गृहमंत्री देशमुख हे १०० कोटी रुपये वसूल करीत असल्याचे त्यांनी म्हटले. त्यानंतर मोठे वादंग निर्माण झाले. सिंह यांची कारकीर्द सुद्धा अतिशय वादग्रस्त आहे. त्याची दखल घेत त्यांच्या कारभाराची चौकशी करण्यासाठी  राज्य सरकारने अतिरीक्त मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नियुक्त केली. त्याचा अहवाल आल्यानंतर आता राज्य सरकारने कारवाई केली आहे. सिंह यांच्या कामात मोठ्या प्रमाणात अनियमितता असल्याचे चौकशी अहवालात म्हटले आहे. त्यामुळेच सरकारने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. सिंह यांच्यावर खंडणी आणि अॅट्रॉसिटीचे अनेक गुन्हा दाखल असल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

चिंता वाढली! ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव; या राज्यात सापडले दोन रुग्ण

Next Post

नाशिककरांनी संमेलन स्थळी येऊन कार्यक्रमाचा आनंद घ्यावा, कार्यक्रमात कुठलीही उणीव भासणार नाही; छगन भुजबळ

Next Post
IMG 20211202 WA0226

नाशिककरांनी संमेलन स्थळी येऊन कार्यक्रमाचा आनंद घ्यावा, कार्यक्रमात कुठलीही उणीव भासणार नाही; छगन भुजबळ

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींना छुपे विरोधक त्रास देतील, जाणून घ्या, शुक्रवार, १६ मेचे राशिभविष्य

मे 15, 2025
नव्या ३ हजार बसेस खरेदीच्या अनुषंगाने बैठक 1 1024x683 1

सुरक्षित प्रवासासाठी एसटीच्या ‘स्मार्ट बस’ येणार….या असणार आधुनिक सुविधा

मे 15, 2025
crime 13

इमारतीच्या पाईपमधील चोकअप काढून दोरीच्या सहाय्याने जमिनीवर उतरत असतांना कामगाराचा मृत्यू

मे 15, 2025
image001CDNU

डॉ.अजय कुमार यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली…

मे 15, 2025
राज्य

राज्य आपत्ती कार्य केंद्रास अमेरिकन वाणिज्य दूतावासाच्या शिष्टमंडळाची भेट…

मे 15, 2025
DCM 2 1140x570 1 e1739778220155

राज्य शासनासोबत मर्सिडीज-बेंझ इंडियाची समृद्धी महामार्गावरील रस्ता सुरक्षा भागीदारी….

मे 15, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011