बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

पैठणला होणार जागतिक दर्जाचे संत ज्ञानेश्वर उद्यान

by India Darpan
मे 20, 2023 | 5:54 pm
in राज्य
0
WhatsApp Image 2023 05 19 at 6.02.10 PM 2 1140x570 1 e1684584112980

 

संभाजीनगर  (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पैठणच्या संत ज्ञानेश्वर उद्यानाच्या विकास कामांसाठी सात कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून वाहनतळ, अंतर्गत रस्ते व अत्याधुनिक संगीत जलकारंजे यांच्या कामांना प्रारंभ झाला आहे. अनेक पर्यटकांचे आकर्षण असलेल्या या उद्यानाला जागतिक दर्जाचे उद्यान बनविणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी केले.

गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ संभाजीनंगर अंतर्गत पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यानच्या विकास कामांचा भुमिपुजन कार्यक्रम रोहयो मंत्री संदिपान भुमरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कृषी आयुक्त सुनील चव्हाण,पाटबंधारे विभागाचे अधिक्षक सबनवार,अभियंता अशोक चव्हाण याची प्रमुख उपस्थिती होती.

भुमरे म्हणाले संत ज्ञानेश्वर उद्यानाला जागतिक दर्जा कसा मिळेल यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. चाळीस वर्षापूर्वी उद्यान जसे होते तसेच करण्यात येईल. या ठिकाणी जागा भरपूर असल्याने पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांना येथे निवास व्यवस्था देखील करण्यात येईल. उद्यानाच्या विकासासाठी निधीची कमतरता पडणार नाही. येथे आलेला पर्यटक जास्त दिवस कसा राहिल यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे जेणेकरुन रोजगारामध्ये वाढ होईल. संत ज्ञानेश्वर उद्यानाच्या विविध विकास कामे प्रत्यक्षात सुरू झाल्याने सध्या

रस्ते, पार्किंग, पाईपलाईन, संगीतकारंजे, ई पहील्या टप्प्यात कामे होणार असुन दुसऱ्या टप्प्यात उर्वरित कामे पूर्ण करून दिवाळी पुर्वी संत ज्ञानेश्वर उद्यान पर्यटकांसाठी नक्कीच खुले करण्यात येईल. सप्टेंबर मध्ये शहरात जागतिक पर्यटन परिषद होणार आहे. या परिषदेतील शिष्टमंडळांना धरण, उद्यान दाखविण्यात येईल असेही ते म्हणाले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

परिणीती चोप्राने केली सर्वांची बोलती बंद; साखरपुड्यात यावरून झाला वाद

Next Post

गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी विकले भारतातील घर; या अभिनेत्याने केले खरेदी

India Darpan

Next Post
sunder pichai

गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी विकले भारतातील घर; या अभिनेत्याने केले खरेदी

ताज्या बातम्या

WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
note press

नाशिक करन्सी नोट प्रेसच्या भरती परीक्षेत डमी उमेदवार, सात जणांविरुध्द गुन्हा दाखल….बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळवली नोकरी

जुलै 2, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011