शुक्रवार, डिसेंबर 5, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

Oppoच्या या स्मार्टफोनची विक्री आजपासून; २६ हजारांचा फोन अवघ्या ५ हजारात

जून 15, 2022 | 10:52 am
in संमिश्र वार्ता
0
Oppo K10 5G e1655270520470

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सध्याच्या काळात अनेक कंपन्यांचे अत्याधुनिक स्मार्टफोन बाजारात विक्रीसाठी दाखल होत आहेत. त्यातच ओपो कंपनीने बाजी मारली असून गेल्या आठवड्यात लॉन्च केलेला, Oppo K10 5G स्मार्टफोन आजपासून म्हणजेच दि.15 जूनपासून प्रथमच विक्रीसाठी उपलब्ध होईल. या सेलमध्ये हा स्मार्टफोन खास किंमतीत उपलब्ध होणार आहे.

ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर आज दुपारी 12 वाजल्यापासून हा सेल सुरू होईल. Oppo K10 5G MediaTek Dimensity 810 SoC प्रोसेसरद्वारे समर्थित आहे आणि ड्युअल रियर कॅमेरा सेटअपसह देण्यात येतो. यासोबतच, फोनमध्ये 5,000mAh बॅटरी असून ती 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. या फोनची किंमत, बँक ऑफर्स आणि वैशिष्ट्यांवर एक नजर टाकू या.

Oppo K10 5G फक्त एकाच प्रकारात आला आहे. फोनच्या 8GB + 128GB मॉडेलची किंमत 17,499 रुपये आहे. K10 5G मिडनाईट ब्लॅक आणि ओशन ब्लू कलर पर्यायांमध्ये ऑफर करण्यात आला आहे. सेल दरम्यान, SBI कार्ड, कोटक, अॅक्सिस आणि बँक ऑफ बडोदा कार्ड्सवर 1,500 रुपयांपर्यंत फ्लॅट डिस्काउंट मिळवू शकता. तसेच 607 रुपये प्रति महिना EMI भरून देखील फोन खरेदी करू शकता. यासोबतच जुना फोन एक्सचेंज करण्यावर 12,500 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. एक्सचेंज ऑफरचा पुरेपूर फायदा घेऊ शकत असाल, तर फोन फक्त 4,999 रुपयांमध्ये उपलब्ध असेल.

OPPO K10 5G मध्ये 6.56-इंचाचा HD+ डिस्प्ले आहे ज्याचा LCD पॅनल 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. MediaTek Dimensity 810 प्रोसेसर आणि 33W SUPERVOOC जलद चार्जिंगला सपोर्ट करणारी 5,000mAh बॅटरी आहे. OPPO K10 5G मध्ये 128GB स्टोरेज आणि 8GB RAM असून RAM विस्तार वैशिष्ट्याद्वारे 5GB पर्यंत वाढवता येते.
कॅमेऱ्यांकडे येत असताना, OPPO K10 5G ड्युअल रियर कॅमेरा सेटअपसह येतो ज्यामध्ये 48MP प्राथमिक शूटर आणि 2MP डेप्थ सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी समोर 8MP कॅमेरा आहे. OPPO K0 5G मध्ये सुरक्षेसाठी साइड-माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे.
.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिकमध्ये प्रशिक्षणार्थी परिचारिकेची आत्महत्या; सिव्हिल हॉस्पिटलच्या आवारातील प्रकार

Next Post

हेमांगी कवी आणि रुपाली चाकणकरांची वटपौर्णिमा पोस्ट चर्चेत; असं काय म्हटलंय त्यात?

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, १४ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 13, 2025
Vishwadharmi Manavta Teertha Rameshwar Rui
महत्त्वाच्या बातम्या

उध्वस्त मंदिर व मशिदीच्या जागी ‘विश्वधर्मी मानवतातीर्थ भवन’… उद्या होणार लोकार्पण… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
traffic signal1
महत्त्वाच्या बातम्या

अहिल्यानगर – मनमाड मार्गावरील वाहतुकीबाबत झाला हा महत्वाचा निर्णय…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0024
मुख्य बातमी

कुंभमेळ्यासाठी साडेपाच हजार कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचे भूमीपूजन…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0023
महत्त्वाच्या बातम्या

पंचवटीतील रामकाल पथचे मुख्यमंत्र्यांनी केले भूमीपूजन… रामकुंडाचा चेहरामोहरा बदलणार…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0021
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण… अशी आहेत तिची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, १३ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 12, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

या शहरात तीव्र थंडीची लाट… असा आहे हवामानाचा अंदाज…

नोव्हेंबर 12, 2025
Next Post
FVMk92GaIAAW7QE

हेमांगी कवी आणि रुपाली चाकणकरांची वटपौर्णिमा पोस्ट चर्चेत; असं काय म्हटलंय त्यात?

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011