गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी

by India Darpan
मे 6, 2022 | 4:15 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
raj thakare

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात दुसरे अजामीनपात्र वॉरंट जारी झाले आहे. जामीन घेतल्यानंतरही न्यायालयात सतत गैरहजर राहिल्याने परळी न्यायालयाने हे आदेश काढले आहेत. यापर्वी न्यायालयाने १० फएब्रुवारी रोजी अजामीनपात्र वॉरंट काढले होते. त्यात म्हटले होते की १३ एप्रिल पर्यंत न्यायालयात हजर रहावे. मात्र, राज हे न्यायालयासमोर हजर राहिले नाहीत. त्यामुळे न्यायालयाने राज यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट दुसऱ्यांदा जारी केले आहे.

दरम्यान, सांगली न्यायालयानेही राज यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट यापूर्वीच जारी केले आहे. त्यामुळे परळी न्यायालयाचे हे वॉरं दुसरे आहे. २००८मध्ये राज ठाकरे यांना अटक करण्यात आली होती. त्याचे मोठे पडसाद राज्यभरात उमटले होते. काही ठिकाणी हिंसक आंदोलन झाले होते. परळीतील धर्मापुरी येथे एसटी बसवर दगडफेक, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान आणि पोलिसांच्या आदेशाचे उल्लंघन यामुळे राज यांच्यासह मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी तपास करुन आरोपपत्र न्यायालयात दाखल केलं. त्याची सुनावणी सध्या सुरू आहे. त्याचअंतर्गत आता राज यांना अजामीनपात्र वॉरंट काढण्यात आले आहे.

 

 

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

सिन्नर येथील रतन इंडिया प्रकल्पातून लवकरच ५४० मेगावॉट वीजनिर्मिती होणार; आ.कोकाटे यांच्या प्रयत्नांना यश

Next Post

प्रभाग रचनेबाबत उच्च न्यायालयाने दिला हा महत्त्वाचा निकाल; राज्य सरकारला मोठा दिलासा

India Darpan

Next Post
mumbai high court

प्रभाग रचनेबाबत उच्च न्यायालयाने दिला हा महत्त्वाचा निकाल; राज्य सरकारला मोठा दिलासा

ताज्या बातम्या

doctor

आता धर्मादाय रुग्णालयांत या योजना बंधनकारक….तक्रारींचे निराकरण करण्यासाठी देखरेख समिती

जुलै 3, 2025
Vidhan Sabha New 5 750x375 1

राज्यात १२,८०० थॅलेसेमिया रुग्ण, निकृष्ट गोळ्यांची चौकशी, चाचणी सक्तीची…ठाकरे यांच्या मागणीनंतर मंत्रींचं आश्वासन

जुलै 3, 2025
Untitled 35

आता वाहनांसाठी एचएसआरपी प्लेट बसविण्यासाठी ही आहे अंतिम मुदत….

जुलै 3, 2025
accident 11

धावत्या दुचाकीवरून पडल्याने ५० वर्षीय महिलेचा मृत्यू….द्वारका परिसरातील घटना

जुलै 3, 2025
bjp11

विशेष लेख….नाशिकमध्ये जळगाव पॅटर्न…भाजपला दुस-या पक्षाचे नेते घेणे पडेल महागात?

जुलै 3, 2025
State Fencing Championship Nashik Team. 1

महाराष्ट्र राज्य तलवारबाजी स्पर्धेत नाशिकच्या १८ खेळाडूंची रजत आणि कास्य पदकांची कमाई..

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011