बुधवार, मे 28, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्रा यांची ऑडी इंडियासोबत भागीदारी

by India Darpan
मे 26, 2025 | 6:41 pm
in संमिश्र वार्ता
0
Olympic champion Neeraj Chopra joins hands with Audi India 1

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- दुहेरी ऑलिंपिक पदक विजेता भालाफेकपटू आणि जागतिक क्रीडा आयकॉन नीरज चोप्रा यांनी जर्मन ऑटोमोटिव्ह उत्पादक ऑडीसोबत भागीदारी केली आहे. याबाबतची घोषणा करताना जेएसडब्‍ल्‍यू स्‍पोर्ट्सने सांगितले की कामगिरी, अचूकता आणि प्रगतीशील मानसिकतेने प्रेरित दोन प्रमुखांना एकत्र आणणारा हा प्रबळ सहयोग आहे.

चोप्रा यांनी टोकियो ऑलिम्पिक गेम्‍समध्‍ये ऐतिहासिक भालाफेकीसह संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले. त्‍यांनी आता अभियांत्रिकी सर्वोत्तमता, अविरत नाविन्‍यता आणि दूरगामी डिझाइनसाठी जागतिक स्‍तरावर प्रसिद्ध ब्रँड ऑडी इंडियासोबत सहयोग केला आहे. हा सहयोग अॅथलीट आणि ब्रँड यांच्‍यामधील जागतिक दर्जााची कामगिरी, वेगवान गती आणि प्रतिष्ठित दर्जा या समान मूल्‍यांना प्रशंसित करतो.

ऑडी इंडियाचे प्रमुख बलबीर सिंग धिल्‍लों म्हणाले, ”ऑडीमध्‍ये आम्‍ही मर्यादांना दूर करणाऱ्या, फक्‍त कामगिरीने नाही तर सर्वोत्तमतेचा निरंतर प्रयत्‍न करणाऱ्या व्‍यक्‍तींना पाठिंबा देतो. नीरज चोप्रा यांच्‍यामधून तो उत्‍साह दिसून येतो. निश्‍चयी व आयकॉनिक असलेल्‍या त्‍यांच्‍या महत्त्वाकांक्षेपासून यश संपादित करण्‍यापर्यंतच्‍या प्रवासामधून ऑडीचा प्रगतीशील डीएनए दिसून येतो. त्‍यांचा फोकस, गती आणि अद्वितीय कामगिरी त्‍यांना आमच्‍या ब्रँडचे नैसर्गिक विस्‍तारीकरण बनवतात, जेथे ब्रँड फॉलो करण्‍यासाठी नाही तर नेतृत्‍व करण्‍याचे प्रतीक आहे.”

नीरज चोप्रा या सहयोगाबाबत आपला आनंद व्‍यक्‍त करत म्‍हणाले ”मी नेहमी फक्‍त कार्ससाठी नाही तर ब्रँडच्‍या दर्जासाठी ऑडीची प्रशंसा केली आहे. अॅथलीट असल्‍याने ही मूल्‍ये माझ्याशी संलग्‍न आहेत. मैदानावर असो किंवा जीवनाचा सामना करायचा असो सर्वोत्तमतेसाठी प्रयत्‍न कधीच थांबत नाहीत. मला ऑडी कुटुंबामध्‍ये सामील होण्‍याचा आणि करणाऱ्या प्रत्‍येक गोष्‍टीमध्‍ये पुढे जाण्‍यास प्रेरित करणाऱ्या ब्रँडचे प्रतिनिधीत्‍व करण्‍याचा आनंद होत आहे.”

टेक्निकसाठी ओळखले जाणारे नीरज यांच्‍यामधून ऑडीचे मुलभूत पैलू दिसून येतात – अचूकता, निश्‍चय आणि मर्यादांना दूर करण्‍याची महत्त्वाकांक्षा. रेसट्रॅकपासून रनवेपर्यंत आणि क्रीडाक्षेत्रापासून जागतिक मंचापर्यंत या सहयोगामधून सर्वोत्तमतेसाठी समान दृष्टिकोन निदर्शनास येतो. एशियन गेम्‍स, कॉमनवेल्‍थ गेम्‍स आणि वर्ल्‍ड चॅम्पियनशीपमध्‍ये अव्वल स्थान मिळवून ऑलिंपिक सुवर्णपदक जिंकणाारे नीरज यांनी नंतर २०२४ पॅरिस ऑलिंपिकमध्ये रौप्यपदक जिंकले.

हा सहयोग भारतीय स्‍पोर्टच्‍या आयकॉनला प्रशंसित करण्‍यासोबत नाविन्‍यता, स्थिरता व क्रांतीमध्‍ये चॅम्पियन असलेल्‍या व्‍यक्‍तींशी संलग्‍न होण्‍याप्रती ऑडीच्‍या कटिबद्धतेला देखील निदर्शनास आणतो. नीरज यांचा प्रशिक्षणाप्रती प्रगतीशील दृष्टिकोन आणि कामगिरी वाढवण्याप्रती निरंतर प्रयत्‍न त्‍यांना ऑडीच्‍या विकसित होत असलेल्‍या प्रवासासाठी परिपूर्ण सहयोगी बनवतात.

”जेएसडब्‍ल्‍यू स्‍पोर्ट्समध्‍ये आम्‍हा सर्वांना नीरज चोप्रा आणि ऑडी इंडिया यांच्‍यामधील या सहयोगाचा आनंद होत आहे, जो भारतीय क्रीडा व व्‍यवसायासाठी महत्त्वपूर्ण सहयोग आहे. ऑडी कार उत्‍पादक आहे, जिची नीरज मनापासून प्रशंसा करतात आणि ब्रँड म्‍हणून कंपनीचा दृष्टिकोन अॅथलीट म्‍हणून त्‍यांच्‍या पैलूंशी नेहमी संलग्‍न आहे. ऑडीसोबतच्‍या आमच्‍या सर्व चर्चा सकारात्‍मक राहिल्‍या आहेत आणि नीरज भारतातील सर्वोत्तम अॅथलीट असण्‍यासह माझा विश्‍वास आहे की, या सहयोगाची क्षमता अमर्यादित आहे,” असे जेएसडब्‍ल्‍यू स्‍पोर्ट्सचे चीफ कमर्शियल ऑफिसर करण यादव म्‍हणाले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पार्क केलेल्या वाहनातील सव्वा लाख रूपयाचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास

Next Post

औषधांच्या उपयोग आणि दुष्परिणामांची माहितीसाठी बनवले ॲप..!…नाशिकच्या या फार्मसीच्या विद्यार्थिनींची कल्पकता

Next Post
IMG 20250526 WA0279 e1748265407919

औषधांच्या उपयोग आणि दुष्परिणामांची माहितीसाठी बनवले ॲप..!…नाशिकच्या या फार्मसीच्या विद्यार्थिनींची कल्पकता

ताज्या बातम्या

mahavitarn

नाशिक शहरात या भागात गुरुवारी वीज पुरवठा बंद…हे आहे कारण

मे 28, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी प्रलोभने देऊ व घेऊ नये, जाणून घ्या, गुरुवार, २९ मेचे राशिभविष्य

मे 28, 2025
IMG 20250523 WA0316

छगन भुजबळ यांनी मंत्रालयात कार्यभार घेताच विभागाची घेतली बैठक…दिले हे निर्देश

मे 28, 2025
IMG 20250528 WA0307

कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी केली सिन्नर बस स्थानकाची पाहणी…

मे 28, 2025
Apple Days Banner W Amt 1

विजय सेल्सचा अ‍ॅपल डेज सेल सुरु…ही आहे ठळक वैशिष्ट्य

मे 28, 2025
RUPALI

राज्य महिला आयोग अध्यक्षांच्या उपस्थितीत नाशिक येथे ‘महिला आयोग आपल्या दारी’

मे 28, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011