बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

निफाड मतदार संघात भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांची सभा…दिलीपकाका बनकर यांना विजयी करण्याचे आवाहन

by India Darpan
नोव्हेंबर 17, 2024 | 6:29 pm
in इतर
0
IMG 20241117 WA0404 1 e1731848334919

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
निफाड: महायुतीचे उमेदवार दिलीप काका बनकर यांना प्रचंड मतांनी विजयी करा अन् या तालुक्यात सुरू असलेली विकासाची गंगा अखंड असूद्या असे आवाहन भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी केले. त्या बनकर यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलत होत्या

गोदाकाठ भागातील सायखेडा येथे मुंडे यांची सभा संपन्न झाली. पुढे बोलताना मुंडे यांनी देश पातळीवर मोदी सरकारने आपल्या तिसऱ्या वेळेस या देशात अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले. देशासह राज्यात विविध प्रकारचे विकास करत विकासाचे एक सुदृढ धोरण राज्य सरकारने आखत ते सत्यात आणले आहे. राज्यात शिंदे फडणवीस आणि अजित दादांच्या नेतृत्वाखाली सर्वसामान्यांचे प्रश्न असो अथवा मूलभूत सुविधा आताच्या सरकारने त्याचे योग्य नियोजन लावत महाराष्ट्र हे नंबर एक राज्य बनवण्याचे धोरण आखले आहे.

निफाड तालुक्यातील जनतेला त्यांनी दिलीप बनकर यांना निवडून देण्याचे आवाहन करत तिसऱ्यांदा विधी मंडळात पाठवावे असे आवाहन केले..यावेळी दिलीप बनकर यांनी उपस्थित मतदारांना अभिवादन करत मत देण्याचे आवाहन केले. यावेळी गोदाकाठ भागातील महायुतीच्या तिनही पक्षांचे नेते व कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मोदी यांना आणखी एका देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान

Next Post

नाशिकमध्ये सुगंधी सुपारी व तंबाखू असा सुमारे २ लाख २९ हजाराचा मुद्देमाल जप्त

India Darpan

Next Post
gutka 1

नाशिकमध्ये सुगंधी सुपारी व तंबाखू असा सुमारे २ लाख २९ हजाराचा मुद्देमाल जप्त

ताज्या बातम्या

Untitled 3

म्हाडाची लॅाटरी जाहीर…नाशिक विभागात फक्त ५ लाखामध्ये घर, जाणून घ्या सर्व माहिती

जुलै 2, 2025
Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
note press

नाशिक करन्सी नोट प्रेसच्या भरती परीक्षेत डमी उमेदवार, सात जणांविरुध्द गुन्हा दाखल….बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळवली नोकरी

जुलै 2, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011