इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – नेपाळमध्ये विमान कोसळून तब्बल ६८ प्रवाशांचा बळी गेला आहे. अतिशय भयानक हा अपघात होता. विमानाचे लँडिंग होत असतानाच विमान कोसळले आणि मोठा स्फोट होऊन आगीच्या ज्वाळा निघाल्या. हे विमान जेव्हा लँडिंग करीत होते. त्याचवेळी या विमानात असलेल्या एका प्रवाशाने एक व्हिडिओ शूट केला. आणि विमानाचा हा सर्व अपघात त्यात शूट झाला आहे. आणि हाच व्हिडिओ आता सोशल मिडियात व्हायरल झाला आहे. या व्हिडिओतून या अपघाताची भीषणता समोर येत आहे.
बघा, हा अतिशय थरारक व्हिडिओ
https://twitter.com/akki_gp/status/1614621544143257612?s=20&t=PX8o8CXeGbxC5AreNFP2aQ
Nepal Plane Crash Shocking Video Viral