बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

‘मी स्वच्छता अभियान राबवतोय, ईडी माझ्या घरी आली तर स्वागतच करेल’: नवाब मलिक

by India Darpan
नोव्हेंबर 11, 2021 | 5:43 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
संग्रहित फोटो

संग्रहित फोटो


मुंबई – मी सध्या स्वच्छता अभियान हाती घेतले आहे. जे काही पुरावे हाती आले त्याआधारेच माहिती प्रसारीत करतो आहे. माझ्या अखत्यारित येणाऱ्या वक्फ बोर्डाच्या कार्यालयात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) छापे टाकल्याच्या वार्ता पसरल्या. पण, त्यात तथ्य नाही. माझ्या स्वच्छता अभियानात जर ईडी सहभागी होणार असेल आणि ईडी माझ्या घरी आली तरी मी स्वागतच करेल, असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी व्यक्त केले आहे.

ईडी किंवा अन्य तपास यंत्रणांचा धाक दाखवून माझे स्वच्छता अभियान बंद होणार नाही. ते सुरूच राहील. वक्फ बोर्डाचे काम पारदर्शक पद्धतीने सुरू आहे. त्यामुळे ईडी किंवा कुठल्याही यंत्रणेने त्याचा तपास करावा. नजिकच्या काळातच बोर्डाचे सर्व कामकाज डिजीटल पद्धतीने चालेल. याचाच एक भाग म्हणून सर्व जुनी कागदपत्रे  आणि महत्त्वाचे दस्तावेज आम्ही स्कॅन करुन घेतले आहेत, असेही मलिक यांनी म्हटले आहे. बघा, मलिक यांची संपूर्ण पत्रकार परिषद

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते ना. नवाब मलिक यांच्या पत्रकार परिषदेचे थेट प्रक्षेपण. https://t.co/AfgmbWjxvf

— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) November 11, 2021

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक जिल्हा रूग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झालेल्या महिलेस कर्मचा-याने केली मारहाण; प्रसूतीनंतर बाळही दगावला

Next Post

एसटी कर्मचाऱ्यांना राज ठाकरे यांनी घातली ही एक अट

India Darpan

Next Post
FD5pIfHVQAEZ6n7

एसटी कर्मचाऱ्यांना राज ठाकरे यांनी घातली ही एक अट

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
note press

नाशिक करन्सी नोट प्रेसच्या भरती परीक्षेत डमी उमेदवार, सात जणांविरुध्द गुन्हा दाखल….बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळवली नोकरी

जुलै 2, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011