मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यातील सुपर मार्केटमध्ये वाईनच्या विक्रीला महाविकास आघाडी सरकारने परवानगी दिली आहे. या निर्णयाला अनेक स्तरातून विरोध होत आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रीया दिली आहे. ते म्हणाले की, होत असलेला विरोध हे काही चिंतेचे कारण नाही. राज्य सरकारने त्यांचा निर्णय बदलला तरी त्यात वाईट वाटून घेण्याचे कारण नाही, असेही ते म्हणाले. बघा, यासंदर्भात त्यांची सविस्तर प्रतिक्रीया
https://twitter.com/NCPspeaks/status/1488830771339350016?s=20&t=eSNrdvJHDRug08r_X-XFXA