बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

राष्ट्रवादी काँग्रेसची संवाद यात्रा आज नाशिक जिल्ह्यातील या तालुक्यांमध्ये

by India Darpan
ऑक्टोबर 2, 2021 | 10:40 am
in राज्य
0
FAms6TzVQAAw3h1

नाशिक – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विधानसभा मतदारसंघ निहाय संवाद यात्रा सुरू केली आहे. त्याअंतर्गत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा नाशिक दौरा कालपासून सुरू झाला आहे. काल दिवसभरात येवला, निफाड या मतदारसंघांचा आढावा घेतल्यानंतर पाटील हे नाशकात आले आहेत. आज ते नाशिक, दिंडोरी, कळवण, बागलाण आणि मालेगाव मतदारसंघातील पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.

‘राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा-संवाद कार्यकर्त्यांशी,पक्षाच्या केंद्रबिंदूशी!' या संवाद दौऱ्याच्या तिसऱ्या पर्वातील नवव्या दिवशी, आज दि. २ ऑक्टो. रोजी प्रदेशाध्यक्ष ना. @Jayant_R_Patil नाशिक,दिंडोरी,कळवण,बागलाण,मालेगाव इथे कार्यकर्त्यांशी संवाद साधतील.#राष्ट्रवादीपरिवारसंवाद pic.twitter.com/V0kPRPGApk

— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) October 2, 2021

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

सावधान! पुढचे सहा ते आठ आठवडे कसोटीचे; हलगर्जीपणा नकोच

Next Post

टाटा ग्रुपचा मोफत कार जिंकण्याचा तो मेसेज खरा की खोटा?

India Darpan

Next Post
FAl0YISVIAM1XVD

टाटा ग्रुपचा मोफत कार जिंकण्याचा तो मेसेज खरा की खोटा?

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
note press

नाशिक करन्सी नोट प्रेसच्या भरती परीक्षेत डमी उमेदवार, सात जणांविरुध्द गुन्हा दाखल….बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळवली नोकरी

जुलै 2, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011