मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यातील सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये गेल्या आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे ९ आमदार सहभागी झाले आहेत. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री तर अन्य ८ जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. आठवड्याभरापासून या मंत्र्यांना मंत्रालयातील दालन, बंगला किंवा खाते देण्यात आले नव्हते. मात्र, आता बंगला आणि दालनाचा निर्णय झाला आहे. यासंदर्भातील शासनादेश काढण्यात आला आहे. तर, खाते वाटप अद्याप बाकी आहे.
वाटप खालील प्रमाणे
मंत्र्याचे नाव… बंगल्याचे नाव… मंत्रालयातील दालनाचे नाव
छगन भुजबळ…. ब-६ सिद्धगड… दुसऱ्या मजल्यावरील दालन क्रमांक २०१
हसन मुश्रीफ… क-८ विशालगड… चौथ्या मजल्यावर दालन क्रमांक ४०७
दिलीप वळसे पाटील…. क-१ सुवर्णगड… तिसऱ्या मजल्यावरील ३०३
धनंजय मुंडे… क-६ प्रचितगड… दुसऱ्या मजल्यावरील २०१ ते २०४ आणि २१२
धर्मरावबाबा आत्रम…. सुरुचि ३… सहाव्या मजल्यावर ६०१, ६०२ आणि ६०४
अनिल पाटील… सुरुचि ८ … चौथ्या मजल्यावर दालन क्रमांक ४०१
संजय बनसोडे… सुरुचि १८…. तिसऱ्या मजल्यावरील ३०१
आदिती तटकरे… अद्याप बंगला नाही…..पहिल्या मजल्यावर १०३
अजित पवार…. देवगिरी…