शनिवार, जून 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

एकनाथ खडसे कुटुंबियांच्या अडचणीत वाढ; मंदाकिनी खडसेंसह ११ जणांविरुद्ध गुन्हा

by India Darpan
ऑगस्ट 3, 2022 | 2:11 pm
in संमिश्र वार्ता
0
eknath khadse e1659087219748


जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – 
जळगाव जिल्हा दूध संघाचे राजकारण सध्या तापले आहे. दूध संघाचे सर्व प्रकरण पोलिस ठाण्यात गेले असल्याने आता ते चिघळण्याची शक्यता वाढली आहे. एकनाथ खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसेंसह इतर ११ जणांविरुद्ध प्रशासक मंडळाने पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. बरखास्त संचालक मंडळाने दूध संघात अनधिकृतपणे बैठक घेतल्याने प्रशासक मंडळाने आक्षेप घेत ही तक्रार दाखल करण्यात आली असून, खडसे कुटुंबियांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे.

जळगावात एकनाथ खडसे आणि गिरीष महाजन यांचा संघर्ष काही नवा नाही. भाजपात असतानादेखील एकनाथ खडसे आणि गिरीष महाजन यांच्यात काही अलबेल नव्हते. गिरीष महाजन यांना देवेंद्र फडणवीस यांचा पूर्ण पाठिंबा कायमच राहिला आहे. परंतु, काही दिवसांपूर्वी एकनाथ खडसे यांनी भाजपाकडे पाठ फिरवत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल होण्यास प्राधान्य दिले. भाजपासोडून जाताना एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस आणि गिरीष महाजन यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले. मात्र, अजूनही खडसे आणि महाजन यांच्यातील संघर्ष थांबलेला दिसत नाही.

आता दूध संघाच्या प्रकरणावर एकनाथ खडसे नेमके काय भाष्य करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गिरीश महाजन गटाचे प्रशासक अरविंद देशमुख यांनी पोलिसात लेखी तक्रार दाखल केली आहे. मात्र, यासर्व प्रकरणामुळे मंदाकिनी खडसे यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. देशमुख यांनी मंदाकिनी खडसेंसह इतर ११ जणांविरुद्ध प्रशासक मंडळाने पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. बरखास्त संचालक मंडळाने दूध संघात अनधिकृतपणे बैठक घेतल्याने प्रशासक मंडळाने आक्षेप घेत पोलिस ठाणे गाठले. विशेष म्हणजे तक्रार दाखल करणारे अरविंद देशमुख हे गिरीश महाजन गटाचे समर्थक आहेत. आता यावर परत एकदा जळगाव जिल्हात आरोप-प्रत्यारोपाचे सत्र सुरू होत असल्याचे दिसून येत आहे.

NCP Leader Eknath Khadse wife Mandakini FIR Khadse Family Jalgaon District Milk Sangha Complaint

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिकमध्ये सीएनजीच्या दरात पुन्हा वाढ; वाहनधारक संतप्त

Next Post

प्रतीक्षा संपली! युपीएससी मुख्य परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; बघा, कोणती परीक्षा केव्हा

Next Post
UPSC

प्रतीक्षा संपली! युपीएससी मुख्य परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; बघा, कोणती परीक्षा केव्हा

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आरोग्याच्या तक्रारीबाबत दुर्लक्ष करू नये, जाणून घ्या, शनिवार, २१ जूनचे राशिभविष्य

जून 20, 2025
iiii e1750433022616

मुंबईत मुख्यमंत्री, केंद्रीय सहकार मंत्री यांच्या उपस्थित ‘सहकार से समृद्धी’ राष्ट्रीय परिसंवाद…

जून 20, 2025
rbi 11

आरबीआयने या पेमेंट्स बँकेला ठोठावला २९.५ लाख रुपयाचा आर्थिक दंड

जून 20, 2025
rohit pawar

राज्य शासनाने १५ दिवसांच्या जाहिरातीसाठी १० कोटी ६० लाख खर्च करण्याचा घेतला निर्णय…रोहित पवार यांची टीका

जून 20, 2025
vidhanbhavan

विधानभवनमध्ये २३ व २४ जून रोजी ही महत्त्वपूर्ण राष्ट्रीय परिषद…हे मान्यवर राहणार उपस्थित

जून 20, 2025
परीक्षा भवन 3

मुक्त विद्यापीठाच्या या शिक्षणक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा देणे आवश्यक

जून 20, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011