गुरूवार, मे 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक-त्र्यंबक रोडवर बसचा भीषण अपघात… डिव्हायडर ओलांडून बसची दुचाकीला धडक… १ ठार, २ जखमी

by India Darpan
मार्च 11, 2023 | 11:36 am
in स्थानिक बातम्या
0
accident

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक-त्र्यंबकेश्वर रोडवरील बेळगाव ढगा परिसरात खासगी बसचे टायर फुटल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी आहेत. त्र्यंबकेश्वरहून देवदर्शन करून ही बस नाशिककडे येत होती. त्याचवेळी बेळगाव ढगा फाट्याजवळील इस्पेलिअर स्कूल जवळ या बसचे टायर अचानक फुटले. त्यानंतर ही बस डिव्हायडरवर आदळून दुसऱ्या लेनमध्ये गेली. त्याचवेळी या रस्त्यावर नाशिकहून त्र्यंबकेश्वरकडे जाणा-या दुचाकीला या बसने जबर धडक दिली. त्यानंतर ही बस झाडावर आदळली.

ही बस प्रवाशांनी भरलेली होती मात्र यातील प्रवाशांनी मोठी इजा झाली नाही. या बसने दिलेल्या धडकेमुळे जखमी झालेल्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या अपघातात दुचाकीस्वार ठार झाला आहे. तर, २ जण जखमी आहेत. गेल्या काही दिवसापासून नाशिक जिल्ह्यात अपघाताची मालिका सुरु आहे. गेल्या काही दिवसात सतत अपघाताच्या घटना घडत असतांना त्र्यंबकेश्वर रोडवर खासगी बसचा अपघात झाला आहे.

Nashik Trimbakeshwar Road Accident Private Bus 1 Death

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

Next Post

पहाटेच ईडीचे पथक मुश्रीफांच्या घरी… दीड महिन्यात तिसरा छापा… ‘आता आम्हाला गोळ्याच घाला’ मुश्रीफांच्या पत्नीला भावना अनावर…

Next Post
hasan mushriff

पहाटेच ईडीचे पथक मुश्रीफांच्या घरी... दीड महिन्यात तिसरा छापा... 'आता आम्हाला गोळ्याच घाला' मुश्रीफांच्या पत्नीला भावना अनावर...

ताज्या बातम्या

image001BXCD

केंद्रीय मंत्री गडकरी गोव्यात प्रतिष्ठित वेधशाळा मनोऱ्याचे करणार भूमीपूजन…ही आहे वैशिष्ट्ये

मे 22, 2025
financeHAQQ

मुंबई विमानतळावर ९० हजार अमेरिकन डॉलर्स रोकड‌ आणि सुमारे २२ लाख रुपयांचे सोने जप्त

मे 22, 2025
499781781 1138516098320748 6199252395145758472 n

या जिल्ह्यातील ग्रामपंचायतीची विशाल भरारी; देशपातळीवरील ई-गर्व्हनन्स सुवर्ण पुरस्कार जाहीर

मे 22, 2025
rain1

राज्यात या जिल्ह्यात पुढील ३ दिवस मध्यम जोरदार पावसाची शक्यता…बघा, हवामानतज्ञांचा अंदाज

मे 22, 2025
modi 111

महाराष्ट्रातील या १५ अमृत भारत स्टेशनांचे आज पंतप्रधानांच्या हस्ते उद्‍घाटन…

मे 22, 2025
mahavitarn

सायबर भामट्यांनी महावितरणची केली बनावट वेबसाईट…महावितरणने केली ही तक्रार

मे 22, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011