मंगळवार, जुलै 15, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

शेतकऱ्यांची तब्बल १ कोटी ८० लाखांची फसवणूक… व्यापारी फरार… शेतकऱ्यांची पोलिसात धाव…

by Gautam Sancheti
मार्च 30, 2023 | 5:34 am
in स्थानिक बातम्या
0
tomato e1654233858458

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – टोमॅटो खरेदी करुन १७९ शेतकऱ्यांना पैसे न देता त्यांची १ कोटी ८० लाखाला दोन व्यापा-यांनी फसवणूक केल्याचे समोर आले आहे. हे दोघे व्यापारी फरार झाले असून त्यांच्याविरुध्द कायदेशीर कारवाई करावी यासाठी शेतकऱ्यांनी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाकडे निवेदन दिले. त्याचप्रमाणे पंचवटी पोलिस ठाण्यात तक्रारही दाखल केली आहे. नौशाद फारुकी व समशाद फारूकी असे फसवणूक करणा-या व्यापा-याचे नाव आहे.

पेठरोडवरील शरद पवार मार्केटमध्ये या दोन्ही व्यापा-यांनी सप्टेंबर २०२२ ते ऑक्टोबर महिन्यांच्या कालावधीत शेतकऱ्यांकडून टोमॅटो माल खरेदी केला. पण, या शेतक-यांचे पैसे दिले नाही. तर काही शेतक-यांना या व्यापा-यांनी धनादेश दिले. ते धनादेश वटले नाहीत. त्यामुळे शेतक-यांची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती व पोलिस स्थानकात तक्रार दिली आहे. हे दोन्ही व्यापारी फरार झाले असून त्यांचा शोध घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. शेतक-यांची फसवणूक होण्याचे प्रमाण वाढले आहे. कांदा, द्राक्ष व्यापारी यात पुढे होते. पण, आता टोमॅटो व्यापा-यांनी फसवणूक केल्याचे समोर आले आहे.

⬜?⬜?⬜
*ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या WhatsApp वर हव्यात❓*

तर मग

*इंडिया दर्पण* च्या
दर्जेदार, विश्वासार्ह आणि गतिमान वृत्तसेवेचा लाभ घेण्यासाठी खालील ग्रुप जॉइन करा?https://t.co/hbtHdVcAG4

— India Darpan Live (@IndiaDarpanLive) March 29, 2023

Nashik Tomato Farmers 1 Crore 80 Lakh duped Crime

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

श्रीराम नवमी विशेष…. कोट्यावधी हिंदूंचे आदर्श श्रीराम… नागपूरची ४८ वर्षांची परंपरा असलेली शोभायात्रा..

Next Post

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
Vichar Dhan

इंडिया दर्पण - विचार धन - वाचा आणि नक्की विचार करा

ताज्या बातम्या

image0012G82

बुलेट ट्रेन प्रकल्पातील २१ किमी लांबीच्या समुद्राखालच्या बोगद्याचा पहिला भाग खुला…ही कामे झाली पूर्ण

जुलै 15, 2025
विधानसभा लक्षवेधी ३ 2 1 1024x512 1

गिरणा उपखोऱ्यातील पाण्याची तूट भरून काढण्याबाबत विधानसभेत लक्षवेधी….

जुलै 15, 2025
संग्रहित फोटो

अंबड व सातपूर औद्योगिक वसाहती मधील रस्त्यांच्या कामाबाबत विधानसभेत लक्षवेधी…झाला हा निर्णय

जुलै 15, 2025
income tax1

कपात आणि सवलतीचे बोगस दावे करणाऱ्यांवर प्राप्तिकर विभागाकडून कारवाई

जुलै 15, 2025
bjp11

नाशिकमधील या दोन नेत्यांचा रखडलेला भाजप प्रवेशाचा मार्ग मोकळा…तक्रारदाराने घेतली तक्रार मागे

जुलै 15, 2025
jilha parishad

नाशिक जिल्हा परिषदेच्या ७४ गटांचा प्रारूप आराखडा जाहीर….हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत

जुलै 15, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011