शनिवार, ऑक्टोबर 11, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

नाशकात प्राईम लोकेशनवर घर हवंय? मग, तुमच्यासाठी हा आहे सर्वोत्तम पर्याय (ADVT)

नोव्हेंबर 13, 2022 | 7:28 pm
in इतर
0
Capture 12

नयनतारा प्रेसिडेंसी म्हणजे प्रशस्त घर व सर्वोत्तम जीवनशैली

नाशिकमध्ये प्राईम लोकेशनला तुम्ही घर खरेदी करु इच्छित असाल तर तुमच्यासाठी आम्ही सर्वोच्चम पर्याय घेऊन आलो आहोत. इंदिरानगर जवळ लेखानगर समोर मुंबई आग्रा हायवेवर अनमोल नयनतारा यांचा नयनतारा प्रेसीडेंसी हा १, २ व ३ बी एच के प्रशस्त फ्लॅटचा भव्य प्रकल्प आहे. या प्रकल्पाचे बांधकाम पूर्णत्वास आले आहे. ज्यांना छोट्या किमतीत मोठे घर हवे आहे तेही प्राईम लोकेशनवर त्यांच्यासाठी नयनतारा प्रेसीडेंसी हा एक सर्वोत्तम पर्याय आहे.

मिळतील या सुविधा
या प्रकल्पात तुम्हाला मिळेल लँड स्केप गार्डन, पाथ वे/जॉगिंग ट्रॅक, क्लब हाऊस, चिल्ड्रन प्ले एरिया, जिम्नॅशिअम, मसाज रूम, (टेबल टेनिस, कॅरम चेस यासारखे ) इनडोअर गेम, मेडिटेशन व योगा रूम, मल्टिपर्पज हॉल यासारख्या तब्बल ३५ पेक्षा हि अधिक लाइफस्टाइल अमेनिटीज.

सारे काही हाकेच्या अंतरावर
नयनतारा प्रेसीडेंसी हा प्रकल्प शहराच्या प्राईम लोकेशनला असल्याने शाळा, कॉलेज, हॉस्पिटल, हॉटेल, शॉपिंग मॉल, थिएटर, अगदी जवळच आहेत, तसेच लोकेशन पासून अंबड इंडस्ट्रिअल एरिया (MIDC) अगदी जवळच आहे. त्यामुळे सगळ्याच दृष्टीने हा प्रकल्प सर्वोत्तम आहे.

अशी आहेत वैशिष्ट्ये
प्रकल्पातील फ्लॅटची अंतररचना करताना सर्वांसाठी सोईस्कर व्हावी, जागेचा योग्य वापर व्हावा, तसेच हवा खेळती राहावी, घरात योग्य सूर्यप्रकाश यावा या सर्व गोष्टीची विशेष काळजी घेतली गेली आहे. यासोबत प्रकल्पाचे स्पेशल फीचर्स म्हणजे प्रशस्त किचन, ०% फ्लोअर राईज चार्जेस आणि ६१९ चौरस फूटाचा मोठा कार्पेट एरिया. १ बी एच के फ्लॅटला लिव्हिंगला टेरेस.

अनेकांचे गृहस्वप्न पूर्ण
आजपर्यंत २५० ग्राहकांनी येथे त्याचे गृहस्वप्न पूर्ण केले आहे एक सर्व गुण सम्पन्न प्रकल्प म्हणून नयनतारा प्रेसीडेंसी चा नक्कीच विचार करू शकतो. या प्रकल्पाला भारत सरकार प्रायोजित स्वामी इन्व्हेस्टमेंट फंड SBICAP व्हेंचर लिमिटेड द्वारे निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

बुकिंगसाठी आजच येथे संपर्क साधा
नयनतारा प्रेसीडेंसी, लेखानगर समोर, इंदिरा नगर जवळ, मुंबई आग्रा हायवे, नाशिक किव्हा अनमोल नयनतारा इस्टेट , तिसरा मजला, कमर्शियल विंग, संभाजी चौक, उंटवाडी, नाशिक. या आमच्या ऑफिस ला भेट द्या अथवा आमच्या 9145000900 या नंबर वर संपर्क साधा. तुमच्या मोठ्या कुटुंबासाठी एक योग्य निवड. नयनतारा प्रेसिडेंसी ला अवश्य भेट द्या.

प्रकल्पाचे गुगल लोकेशन असे
https://www.google.com/maps/place/Nayantara+Presidency/@19.9727906,73.7732102,17z/data=!3m1!4b1!4m5!3m4!1s0x3bddeb019e2f704d:0x8d68bc59c76b9f44!8m2!3d19.9727856!4d73.7753989
अधिक माहितीसाठी वेबसाईट
https://www.nayantarapresidency.com/

(ADVT)
Nashik Prime Location Home Project Nayantara Presidency Features
Real Estate Property House

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

गोव्याच्या आयर्नमॅन स्पर्धेत नाशिकच्या तब्बल ११ खेळाडूंची बाजी

Next Post

ठाण्यातील तिसऱ्या कळवा खाडी पुलाच्या मार्गिकेचे लोकार्पण; वाहतूक कोंडी दूर होणार

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

प्रातिनिधीक फोटो
मुख्य बातमी

नाशिककरांनो, चक्क १४२ कोटींच्या ठेवी पडून… पैसे मिळविण्यासाठी तातडीने हे करा…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शनिवारचा दिवस… जाणून घ्या ११ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा १० ऑक्टोबरचा दिवस… जाणून घ्या शुक्रवारचे राशिभविष्य

ऑक्टोबर 10, 2025
notes
मुख्य बातमी

बँकांकडे तब्बल १६३ कोटी रुपयांच्या ठेवी पडून… त्यात तुमची तर नाही ना? फक्त हे करा, लगेच मिळतील पैसे…

ऑक्टोबर 10, 2025
mahavitarn
स्थानिक बातम्या

७ वीज कर्मचारी संघटनांचा संप, वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज, ‘मेस्मा’ लागू

ऑक्टोबर 9, 2025
rape2
क्राईम डायरी

अल्पवयीन मुलीवर बलात्कार…गुन्हा दाखल

ऑक्टोबर 9, 2025
crime1
क्राईम डायरी

कॉलेजरोड कंपनीचे शोरूम फोडून पावणे सतरा लाखाच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला

ऑक्टोबर 9, 2025
cbi
संमिश्र वार्ता

लाचखोरी प्रकरणात सीबीआयने मुंबईतील सीजीएसटी अधीक्षक आणि निरीक्षकांना केली अटक

ऑक्टोबर 9, 2025
Next Post
Fhc2J8lVsAIXm8g

ठाण्यातील तिसऱ्या कळवा खाडी पुलाच्या मार्गिकेचे लोकार्पण; वाहतूक कोंडी दूर होणार

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011