विशेष प्रतिनिधी, नाशिक
लॉकडाऊनमुळे अडचणीत असलेल्या नाशिककरांना महापालिकेने मोठा दिलासा दिला आहे. मालमत्ता कर ऑनलाईन भरल्यानंतर घसघशीत सूट देण्याचे महापालिकेने जाहिर केले आहे. त्यानुसार, एप्रिल आणि मे या महिन्यात कर भरल्यास ५ टक्के, जून महिन्यात कर भरल्यास ३ टक्के तर जुलै महिन्यात २ टक्के सूट मिळणार आहे.
ऑनलाईन कर भरण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे
किंवा
अधिक माहितीसाठी