नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात गेल्या काही महिन्यांपासून महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून मोहीम राबविली जात आहेत यामध्ये शहरातील सर्व विभागातील अतिक्रमण हटवण्यात येत आहे याच मोहिमेचा भाग म्हणून आज सातपूर इथल्या नंदिनी अतिक्रमित घरे यावेळी जमीनदोस्त करण्यात आले आहेत.
यापुढे देखील अतिक्रमण विरोधात अशी कार्यवाही सुरू राहणार असून, ज्यांनी कोणी अतिक्रमण केले असेल त्यांनी ते त्वरित काढून घ्यावे असे आवाहन देखील मनपा अतिक्रमण विभाग कडून करनदीच्या पुलाजवळचे तीन घराचे अतिक्रमण महापालिका अधिकारी व कर्मचारी यांनी जेसीबीच्या साह्याने हटवले आहे. गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या अतिक्रमण विभागाची संलग्नित असलेला प्रश्न या निमित्ताने मार्गे लागला आहे.सकाळ पासून या मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे.ण्यात आले आहे…
Nashik NMC Action Against Encroachment