नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मालेगावच्या कॅम्प भागातील फलटण मशीद समोर लावलेली दुचाकी अज्ञात इसमाने चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. ही चोरी सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. भरवस्तीत गजबलेल्या ठिकाणी चोरट्याने दुचाकी लांबल्याने पोलिसांसमोर आव्हान उभे केले आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिस चोरट्याचा शोध घेत आहे.
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1640953932187942915?s=20
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1642414401126035459?s=20
Nashik Malegaon Two Wheeler Theft CCTV Footage