India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

हाय रे देवा… कांद्याला मिळाला २५ पैसे प्रतिकिलो भाव… शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू… दिवसेंदिवस परिस्थिती बिकट…

India Darpan by India Darpan
April 2, 2023
in महत्त्वाच्या बातम्या
0

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – रडविणारा कांदा अशी ओळख असलेल्या कांद्याने यंदा उत्पादकांच्या डोळ्यात अश्रूधाराच आणल्या आहेत. कांद्याचा प्रश्न अधिक उग्र झाला आहे. उत्पादन खर्च तर सोडाच पण अत्यंत कवडीमोल भावाने कांदा विक्री होत असल्याने शेतकऱ्यांचा संयम आता संपत चालला आहे. कारण, जिल्ह्यातील नांदगाव येथे कांद्याला चक्क २५ पैसे प्रतिकिलो भाव मिळाल्याची वार्ता सध्या सर्वच शेतकऱ्यांमध्ये चिंता निर्माण करणारी ठरली आहे.

१ फेब्रुवारी ते ३१ मार्च काळात विक्री झालेल्या कांदयालाच अनुदान मिळणार असल्याने नाशिक जिल्ह्यातील अनेक बाजार समितीत शेवटच्या दिवशी बंपर आवक झाली. त्यामुळे जिल्ह्यातील नांदगाव येथे २५ पैसे, सटाणा व सिन्नर येथे ५० पैसे तर करंजाड, येवला व कळवण येथे १ रुपया प्रतिकिलो अशी बोली व्यापा-यांनी लावली आणि शेतक-यांच्या मातीमोल दर कांद्यास मिळाला. त्यामुळे उत्पादन खर्चा एवढे पैसेही शेतक-यांच्या हाती पडू शकले नाही. त्यामुळे शेतक-यांना दिलासा मिळण्या ऐवजी त्यांची लूटच झाल्याच पहावयास मिळाले.

कांद्याला जानेवारी महिन्यापासून भावात सातत्याने घसरण होण्यास सुरुवात झाली. उत्पादनासाठी लागणारा खर्च सुध्दा वसूल होत नव्हता. बाजारात विक्रीला कांदा नेल्यावर त्याला मातीमोल भाव मिळाल्याने शेतकऱ्यांना कांद्याने चांगलेच रडवले. अनेक आंदोलने झाल्याने सरकारने त्यासाठी ३५० रुपये अनुदान देण्याचे जाहीर केले.पण, या अनुदानाचा परिणाम मात्र मार्च एण्डला झाला.

⬜🟪⬜🟪⬜
*ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या WhatsApp वर हव्यात❓*

तर मग

*इंडिया दर्पण* च्या
दर्जेदार, विश्वासार्ह आणि गतिमान वृत्तसेवेचा लाभ घेण्यासाठी खालील ग्रुप जॉइन करा👇https://t.co/hbtHdVcAG4

— India Darpan Live (@IndiaDarpanLive) March 29, 2023

⭕ खुशखबर! *उद्योगांना आता मिळणार विनातारण थेट ५ कोटीपर्यंत कर्ज* असा घ्या लाभ…
या क्रमांकावर साधा संपर्क…
https://t.co/6d8Ix6Dzua#indiadarpanlive #medium #small #scale #industry #loan #upto #5crore

— India Darpan Live (@IndiaDarpanLive) April 2, 2023

Lowest Onion Rate in Nashik District APMC Farmers Trouble


Previous Post

मालेगावात गजबजलेल्या ठिकाणावरुन दुचाकी चोरीला; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद (व्हिडिओ)

Next Post

४५ वर्षाची मामी आणि २४ वर्षाचा भाचा.. दोघांचे प्रेमसंबंध… त्यानंतर असं घडलं की पोलिसही झाले अवाक…

Next Post
प्रातिनिधिक फोटो

४५ वर्षाची मामी आणि २४ वर्षाचा भाचा.. दोघांचे प्रेमसंबंध... त्यानंतर असं घडलं की पोलिसही झाले अवाक...

ताज्या बातम्या

मालेगावमध्ये पोलिस शिपाई एसीबीच्या जाळ्यात; यासाठी मागितले ४ हजार

June 6, 2023

अमृता फडणवीस पुन्हा एकदा ट्रोल; आता हे आहे कारण…

June 6, 2023

आज विरोधक सक्रीय होतील; जाणून घ्या बुधवार, ७ जून २०२३चे राशिभविष्य

June 6, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – बुधवार – ७ जून २०२३

June 6, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – लायब्ररी

June 6, 2023

अतिखोल अरबी समुद्रातील अति तीव्र चक्रीवादळ… महाराष्ट्रावर काय परिणाम होणार?

June 6, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group