शुक्रवार, जून 20, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

आमदार नितीन पवारांच्या पेट्रोल पंप व संपर्क कार्यालयावर हल्ला… पोलिस तपास सुरू

by India Darpan
जुलै 29, 2023 | 12:20 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20230729 WA0144 2 e1690610846956


कळवण (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रवादी काँग्रसेच्या अजित पवार गटाचे आमदार नितीन पवार यांच्या पेट्रोल पंप व संपर्क कार्यालयावर हल्ला झाल्याची घटना पहाटे तीन वाजता घडली. या हल्ल्यात पेट्रोल पंप व कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे. ४ जणांनी हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ही घटना पंप व कार्यालयाच्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाली आहे.

कळवणच्या मानूर शिवारात हा पेट्रोल पंप आहे. रात्रीच्या वेळी पेट्रोल न मिळाल्याने हा हल्ल्या केल्याचे बोलले जात आहे. या घटनेनंतर पोलिस घटनास्थळी तातडीने दाखल झाले. या हल्लामागे प्राथमिक कारण समोर आले असले तरी त्यामागे इतर काही उद्देश आहे का? याचा शोध पोलिस घेत आहे. पेट्रोल – डिझले भरण्यासाठी आलेले हे चारही जण मद्याच्या नशेत होते का ? याचाही तपास घेतला जात आहे. विशेष म्हणजे सीसीटीव्हीमध्ये दिसणा-यांची ओळख पटली असून ते नियमीत पेट्रोल पंपावर येत असल्याचे येथील कामगारांनी सांगितले.

पवार हे कळवण-सुरगाणा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. त्यामुळे त्यांच्या बालेकिल्ल्यातच त्यांच्या पंप आणि कार्यालयावर हल्ला झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. विशेष म्हणजे, नितीन पवार यांचे वडिल दिवंगत ए टी पवार हे तब्बल सलग सातवेळा आमदार राहिले आहेत. पवार कुटुंबाचे मूळ गाव हे कळवण हेच आहे. असे असताना त्यांचे वर्चस्व असलेल्या भागात काही जणांनी हल्ला केला आहे. त्यामुळे हल्लेखोर नेमके कोण आहेत याचा शोध सुरू आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मुलींच्या वॉशरुम प्रकरणात भाजप नेत्या अटकेत… आतापर्यंत एवढं सगळं घडलं

Next Post

भाजपची राष्ट्रीय टीम घोषित… महाराष्ट्रातून यांना संधी… लोकसभा निवडणुकीसाठी अशी आहे रणनिती…

Next Post
modi nadda shah

भाजपची राष्ट्रीय टीम घोषित... महाराष्ट्रातून यांना संधी... लोकसभा निवडणुकीसाठी अशी आहे रणनिती...

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आर्थिक बोलणी करताना सावध राहावे, जाणून घ्या, शुक्रवार, २० जूनचे राशिभविष्य

जून 19, 2025
Untitled 62

शिवसेनेचा ५९ वर्धापनदिन…एकनाथ शिंदे यांचे लाईव्ह भाषण, बघा या लिंकवर

जून 19, 2025
Untitled 61

शिवसेनेचा ५९ वर्धापनदिन…उध्दव ठाकरे यांचे लाईव्ह भाषण, बघा या लिंकवर

जून 19, 2025
Untitled 60

ठाकरे गटाला वर्धापन दिनीच मोठा धक्का….मुंबईतील हे माजी नगरसेवक,पदाधिकारी शिंदे गटात

जून 19, 2025
WhatsApp Image 2025 06 19 at 4.03.25 PM 1068x1424 1 e1750339743397

नागपूर येथील तब्बल ४२६ झोपडपट्ट्यांमधील रहिवाशांना त्यांचे हक्काचे घर

जून 19, 2025
Untitled 59

नाशिकमध्ये गोदीवरी नदीला पूर, नदीपात्रात कार अडकली, भांडी बाजार परिसरात दुकानात पाणी

जून 19, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011