गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक जिल्हा परिषदेच्या या ७ संवर्गांचे नियुक्ती आदेश निर्गमित

by India Darpan
सप्टेंबर 4, 2024 | 8:22 pm
in स्थानिक बातम्या
0
jilha parishad

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ग्रामविकास विभागाच्या मान्यतेने नाशिक जिल्हा परिषदेच्या विविध संवर्गांसाठी दि. ५ ऑगस्ट २०२३ रोजी प्रसिद्ध जाहिरातीनुसार जिल्हा निवड समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी जलज शर्मा, मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षा घेण्यात आल्या होत्या. जिल्हा परिषद नाशिक पदभरतीतील ७ संवर्गांचे नियुक्ती आदेश आज निर्गमित करण्यात आले. यामध्ये आरोग्य पर्यवेक्षक, लघुलेखक (उच्च श्रेणी), कनिष्ठ सहायक (लेखा), कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ यांत्रिकी, कनिष्ठ आरेखक, विस्तार अधिकारी (शिक्षण) या पदांचे नियुक्ती आदेश प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे यांच्या हस्ते देण्यात आले.

नाशिक जिल्हा परिषदेच्या विविध संवर्गातील पदांसाठी आयबीपीएस कंपनीच्या वतीने परीक्षा घेण्यात आली. यातील आरोग्य पर्यवेक्षक ३, लघुलेखक (उच्च श्रेणी) १ , कनिष्ठ सहायक (लेखा) ५, कनिष्ठ लेखाधिकारी १, कनिष्ठ यांत्रिकी १, कनिष्ठ आरेखक २, विस्तार अधिकारी (शिक्षण) ७ इतक्या उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यात आले. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) रवींद्र परदेशी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मारुती मुळे, कार्यकारी अभियंता संदीप सोनवणे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) डॉ. नितीन बच्छाव यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

याचबरोबर पशुधन पर्यवेक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), वरिष्ठ सहायक(लिपिक), कनिष्ठ सहाय्यक (लिपिक), औषध निर्माण अधिकारी, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या संवर्गांच्या कागदपत्रांची पडताळणी अंतिम टप्प्यात असून गैरहजर उमेदवारांना ३ वेळा संधी देण्यात येऊन अनुपस्थित उमेदवार वगळून आता प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना संधी दिली जाणार आहे. प्रतीक्षा यादीतील उमेदवारांनी कागदपत्रे सादर केल्यानंतर जिल्हा निवड समितीच्या मान्यतेस्तव नस्ती मा. अध्यक्ष जिल्हा निवड समिती तथा जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात येणार आहे निवड समितीच्या मान्यतेनंतर सदर निवड यादीतीतील उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यात येणार आहे. अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी दिली.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अंजली दमानियांचा प्रश्न…अजित पवार, वडेट्टीवार १० वी पास, संतोष बांगर ४ थी पास, मग लिपीक भरतीत पहिल्या प्रयत्नात दहावी उत्तीर्ण असण्याची अट का?

Next Post

मालेगावमध्ये मध्यरात्री घरात झोपलेल्या तरुणीवर अ‍ॅसिड फेकले…तरुणीसह वडील जखमी

India Darpan

Next Post
Untitled 11

मालेगावमध्ये मध्यरात्री घरात झोपलेल्या तरुणीवर अ‍ॅसिड फेकले…तरुणीसह वडील जखमी

ताज्या बातम्या

bjp11

विशेष लेख….नाशिकमध्ये जळगाव पॅटर्न…भाजपला दुस-या पक्षाचे नेते घेणे पडेल महागात?

जुलै 3, 2025
State Fencing Championship Nashik Team. 1

महाराष्ट्र राज्य तलवारबाजी स्पर्धेत नाशिकच्या १८ खेळाडूंची रजत आणि कास्य पदकांची कमाई..

जुलै 3, 2025
fir111

हॉस्पिटल बाबत तक्रार असल्याची धमकी देत डॉक्टरकडे पाच लाखाची खंडणीची मागणी…गुन्हा दाखल

जुलै 3, 2025
Screenshot 20250703 150541 Collage Maker GridArt

नाशिकमधील या नेत्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये केला प्रवेश…बघा, अधिकृत नावे

जुलै 3, 2025
Rahul Gandhi

३ महिन्यांत महाराष्ट्रात ७६७ शेतकऱ्यांची आत्महत्या, ही आकडेवारी नाही तर उद्ध्वस्त घरे…राहुल गांधी यांची पोस्ट

जुलै 3, 2025
IMG 20250703 WA0179 1

ब्रँडेड एक्सचेंज फेस्टिव्हल… जुने कपडे आणा, नवे ब्रँडेड कपडे न्या !

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011