नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज १८०० कोटी रुपयांच्या विकास कामांचे लोकार्पण आणि भूमीपूजन आज करण्यात आले. ही विकास कामे नक्की कोणती आणि त्याचा फायदा कसा होणार आहे, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. यासंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी बघा हा खालील व्हिडिओ
https://twitter.com/nitin_gadkari/status/1604448840936853504?s=20&t=9OHEpl4l3iat2fJIdFuw2w
Nashik Highway Project Nitin Gadkari Video