नाशिक – मुस्लिम बांधवांचा सण असलेला ईद ए मिलाद नक्की कसा साजरा केला जातो, नाशिकमध्ये त्याची काय परंपरा आहे, जुन्या नाशकात असलेली मस्जिद ए हसन नेमकी कशी आहे यासह विविध बाबींची माहिती आपल्याला मिळू शकणार आहे. त्यासाठी रचना विद्यालयाचे प्रयोगशील शिक्षक निलोश ठाकूर यांनी त्याचा एक व्हिडिओ तयार केला आहे. बघा हा व्हिडिओ