बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशकातील द्वारका परिसरात बॉम्ब असल्याची अफवा; अहमदनगरचा तरुण ताब्यात

by India Darpan
जानेवारी 28, 2023 | 10:53 am
in स्थानिक बातम्या
0
प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो


 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – द्वारका परिसरातील वडाळा नाका येथे एक घरात बॉम्ब असल्याची अफवा एका तरुणाने पसरवली. त्याची तातडीने दखल घेत नाशिक पोलिस, बॉम्बशोध पथक, अग्निशमन दल यांचे संयुक्त पथक तयार करण्यात आले. या पथकाने तातडीने द्वारका परिसराची तपासणी सुरू केली. मात्र, पथकाला बॉम्बसदृश कोणतीही वस्तू सापडली नाही. दरम्यान, पोलिसांनी गोकुळ कोंडीराम तुगार, (वय २०, रा. अहमदनगर) या तरुणाला ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडाळा नाका परिसरात बॉम्ब असल्याची अफवा एका तरुणाने पसरवली. त्यामुळे परिसरात एकच खळबळ माजली. त्याची दखल घेत बॉम्ब शोधक पथक, मुंबई नाका पोलीस, अग्निशमन दल, श्वान पथक यांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. त्यामुळे वडाळा नाका परिसरात भीतीचे वातावरण पसरले. नागरिकांनीही मोठी गर्दी केली. काही वेळ वाहतूक कोंडीही झाली. काही तासांनंतर स्पष्ट झाले की, बॉम्बची अफवा असल्याचे स्पष्ट झाले. मुंबई नाका पोलिसांनी गोकुळ कोंडीराम तुगार या व्यक्तीस ताब्यात घेतले. आरोपी व्यक्ती ही मानसिक संतुलन ठीक नसल्याचे दिसून येत असल्याचे मुंबई नाका पोलिसांनी म्हटले आहे. याप्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही.

Nashik Dwarka area Bomb Rumer Youth Arrest

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

Next Post

पेठ नाका ते सांगली रस्त्याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मोठी घोषणा (व्हिडिओ)

India Darpan

Next Post
Nitin Gadkari e1713956790376

पेठ नाका ते सांगली रस्त्याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मोठी घोषणा (व्हिडिओ)

ताज्या बातम्या

vidhanbhavan

अन्नपदार्थांची घरपोच सेवा देणाऱ्या ऑनलाईन कंपन्यांबाबत तक्रारीसाठी लवकरच टोल फ्री क्रमांक

जुलै 2, 2025
accident 11

अपघाताचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागात झालेल्या अपघातांमध्ये दोन मोटारसायकलस्वारांचा मृत्यू

जुलै 2, 2025
modi 111

केंद्रीय मंत्रिमंडळाने ईएलआय योजनेला दिली मंजुरी… देशात ३.५ कोटींहून अधिक तरुणांना मिळणार रोजगार

जुलै 2, 2025
Untitled 3

म्हाडाची लॅाटरी जाहीर…नाशिक विभागात फक्त ५ लाखामध्ये घर, जाणून घ्या सर्व माहिती

जुलै 2, 2025
Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011