बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

कव्वाली गाऊन काढले महापालिकेचे वाभाडे… मालेगावातील आंदोलन चर्चेत… बघा व्हिडिओ

by India Darpan
ऑगस्ट 31, 2023 | 3:58 pm
in स्थानिक बातम्या
0
Screenshot 20230831 140116 WhatsApp

मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथील नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या व महापालिकेच्या अनागोदी कारभाराविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसने माजी आमदार आसिफ शेख यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर धरणे आंदोलन करून निदर्शने करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी कव्वाली गात महापालिका प्रशासनाच्या भ्रष्ट कारभाराचे अनोख्या पद्धतीने वाभाडे काढले.

यावेली टक्केवारी व गैरव्यवहारासाठी प्रशासनाकडून विकास कामांच्या निविदा उघण्यात येत नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. तातडीने विविध विकास कामांच्या निविदा उघडून नागरी सुविधा द्याव्यात अशी मागणी करण्यात आली. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा आंदोलकांनी दिला. यावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. महिलांची संख्याही लक्षणीय होती.

बघा या अनोख्या आंदोलनाचा व्हिडिओ

NCP protest in Malegaon
Nashik District Malegaon Protest Kawwali Song Video

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक शहरात आणखी दोघांची आत्महत्या

Next Post

मोदी सरकार कोणती मोठी घोषणा करणार… बोलविले संसदेचे विशेष अधिवेशन… डिसेंबरमध्येच लोकसभा निवडणूक?

India Darpan

Next Post
parliament

मोदी सरकार कोणती मोठी घोषणा करणार... बोलविले संसदेचे विशेष अधिवेशन... डिसेंबरमध्येच लोकसभा निवडणूक?

ताज्या बातम्या

accident 11

अपघाताचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागात झालेल्या अपघातांमध्ये दोन मोटारसायकलस्वारांचा मृत्यू

जुलै 2, 2025
modi 111

केंद्रीय मंत्रिमंडळाने ईएलआय योजनेला दिली मंजुरी… देशात ३.५ कोटींहून अधिक तरुणांना मिळणार रोजगार

जुलै 2, 2025
Untitled 3

म्हाडाची लॅाटरी जाहीर…नाशिक विभागात फक्त ५ लाखामध्ये घर, जाणून घ्या सर्व माहिती

जुलै 2, 2025
Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
note press

नाशिक करन्सी नोट प्रेसच्या भरती परीक्षेत डमी उमेदवार, सात जणांविरुध्द गुन्हा दाखल….बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळवली नोकरी

जुलै 2, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011