सोमवार, जून 16, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

भरदिवसा घरफोडी, चोरट्यांनी अडीच लाखाच्या ऐवजावर मारला डल्ला

by India Darpan
जून 14, 2025 | 6:16 am
in क्राईम डायरी
0
crime 88

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नाशिकरोड येथील मुक्तीधाम भागात भरदिवसा झोल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे अडीच लाखाच्या ऐवजावर डल्ला मारला. त्यात सोन्याचांदीच्या दागिन्यांचा समावेश आहे. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भारती साहेबराव आहिरे (रा.मुक्तीधाम मंदिरामागे आनंदनगर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. आहिरे कुटूंबिय मंगळवारी (दि.१७) दुपारच्या सुमारास अल्पावधीच्या कामानिमित्त घराबाहेर पडले असता ही घरफोडी झाली. अज्ञात चोरट्यांनी आहिरे यांच्या बंद घराचे कुलूप तोडून बेडरूममधील कपाटात ठेवलेले सुमारे २ लाख ५० हजार रूपये किमतीचे दागिणे चोरून नेले असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक वायकर करीत आहेत.

ट्रॅक्टर पलटी झाल्याने शेतक-याचा मृत्यू
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नांगरणी करीत असतांना ट्रॅक्टर पलटी झाल्याने शेतक-याचा मृत्यू झाला. हा अपघात गिरणारे ता.जि.नाशिक येथे झाला. याप्रकरणी नाशिक तालूका पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अरूण पंढरीनाथ थेटे (५३ रा.गिरणारे) असे मृत शेतक-याचे नाव आहे. थेटे बुधवारी (दि.११) आपल्या शेतात ट्रॅक्टरवर पैरणीपूर्वीची मशागत करीत असतांना ही घटना घडली. ट्रॅक्टरने नांगरटी करीत असतांना बांधावरून दुस-या तुकड्यात उतरत असतांना ट्रॅक्टर पलटी झाला. या घटनेत ट्रॅक्टरखाली दबले गेल्याने ते गंभीर जखमी झाले होते.

पुतण्या सागर थेटे यांनी त्यांना तातडीने गिरणारे प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार करून अधिक उपचारार्थ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी तपासून मृत घोषीत केले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

या व्यक्तींनी आरोग्याच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करू नये, जाणून घ्या, शनिवार, १४ जूनचे राशिभविष्य

Next Post

अहमदाबादमधल्या अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स, DVR सापडला…गूढ उलगडणार

Next Post
GtTIu6WXsAAPqDd e1749862727672

अहमदाबादमधल्या अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स, DVR सापडला…गूढ उलगडणार

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी दूरचे प्रवास टाळलेले बरे, जाणून घ्या, मंगळवार, १७ जूनचे राशिभविष्य

जून 16, 2025
Untitled 44

नाशिक विमानतळाच्या नवीन धावपट्टीच्या कामाची ३४३ कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध….

जून 16, 2025
rain1

राज्यात रखडलेल्या मान्सूनचा प्रवास परत सुरु…कृषी विभागाने केले हे आवाहन

जून 16, 2025
IMG 20250616 WA0403

चांदवड तालुक्यातील णमोकार तीर्थक्षेत्राचा प्राणप्रतिष्ठा सोहळा…जगातील सर्वात लांब पत्राद्वारे गुरुदेवांना विनंती

जून 16, 2025
Screenshot 2025 06 16 180053.jpg

रायगड जिल्ह्यास रेड अलर्ट तर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

जून 16, 2025
Untitled 43

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सायप्रसचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन गौरव

जून 16, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011