रविवार, जून 15, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

बदनामी करण्याची धमकी देवून औषध पुरवठा दाराकडे १५ लाखाच्या खंडणीची मागणी

by India Darpan
जून 13, 2025 | 4:07 pm
in क्राईम डायरी
0
fir111

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- बदनामी करण्याची धमकी देवून औषध पुरवठा दाराकडे १५ लाखाची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. टेंडरची माहिती मिळवित भामट्यांनी ५० हजाराची खंडणी उकळीत पुन्हा तगादा लावल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून याप्रकरणी माहिती अधिकार कार्यकर्ते असलेल्या बापलेकाविरोधात मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुखराज माणिकचंद जैन व निलराज पुखराज जैन अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित खंडणीखोरांची नावे आहेत. याबाबत कपिल रमेश असोरा (रा.गणेशबाबानगर नाशिकपुणा रोड) यांनी फिर्याद दिली आहे. अरोरा यांचा शासकिय रूग्णालयांना औषध पुरवठा करण्याचा व्यवसाय आहे. जिल्हा शासकिय रूग्णालयातही ते औषध पुरवठा करीत असून गेल्या जानेवारी ते १२ जून दरम्यान संशयितांनी माहितीच्या अधिकारात जिल्हारूग्णालयाच्या टेंडर बाबत माहिती अधिकार कायद्यातंर्गत माहिती मिळवित अरोरा यांना ब्लॅकमेल केले.

जैन बापलेकाने बदनामी करण्याची धमकी देत ५० हजाराची खंडणी उकळली. त्यानंतरही १५ लाखाच्या खंडणीसाठी तगादा लावला. प्रसार माध्यमात खोट्या बातम्या प्रसारीत केल्याने अरोरा यांनी पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक शिरसाठ करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक प्रक्रिया सुरू….या तारखेपर्यंत होणार गट, गण रचना जाहीर

Next Post

नाशिकरोड परिसरात परिचीताकडून विनयभंग….वेगवेगळ्या भागात दोन घटना

Next Post
rape

नाशिकरोड परिसरात परिचीताकडून विनयभंग….वेगवेगळ्या भागात दोन घटना

ताज्या बातम्या

st bus

एसटी पास थेट शाळेत…महामंडळाची विशेष मोहिम

जून 15, 2025
20250615 e1749988376127

या जिल्ह्याला पुढील २४ तासाकरिता रेड अलर्ट…रत्नागिरी जिल्ह्यात ८८.१ मिमी पावसाची नोंद

जून 15, 2025
Untitled 40

पुण्यातील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला…६ जणांचा मृत्यू, २५ जण वाहून गेले

जून 15, 2025
Screenshot 20250615 152229 Collage Maker GridArt

ठाकरे गटाने हकालपट्टी केलेले सुधाकर बडगुजर यांचा भाजपमध्ये होणार पक्षप्रवेश…स्थानिकांचा विरोध मावळला

जून 15, 2025
cbi

सीबीआयने सहाय्यक अधीक्षकासह एकाला केली अटक

जून 15, 2025
Untitled 39

केदारनाथ हेलिकॅाप्टर दुर्घटनेत महाराष्ट्रातील जयस्वाल कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू

जून 15, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011