रविवार, जून 8, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

घरफोडीत करुन स्कोडा कार मधून फिरणा-या त्रिकुटाच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या

by India Darpan
जून 8, 2025 | 7:20 am
in क्राईम डायरी
0
jail11

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- रेकॉर्डवरील दोघांसह अल्पवयीन मुलगा पोलीसांच्या जाळयात अडकला. शहर गुन्हे शाखेच्या युनिट दोन पथकाने घरफोडीत माहिर असलेल्या व स्कोडा कार मधून फिरणा-या या त्रिकुटाच्या मुसक्या आवळल्या असून, त्यांनी क्रांतीनगर येथे भरदिवसा घरफोडी केल्याची कबुली दिली आहे. संशयितांच्या ताब्यातील कार जप्त करण्यात आली असून या टोळक्यात ग्रामीण पोलीसांना गुंगारा देणा-या एका सराईताचा समावेश आहे.

सागर दत्तात्रेय गरड (३३ रा. सुखसागर पंचकृृष्ण लॉन्स कोणार्कनगर) व महेश सदाशिव मालखेडे (२१ रा. प्रोफेसर कॉलनी मोरेमळा पंचवटी) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे असून त्यांच्या अल्पवयीन साथीदारास पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. युनिटचे हवालदार मनोहर शिंदे व अंमललदार महेश खांडबहाले यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. विल्होळी येथील डीमार्ट ते गौळाणे रोडवरून कारमधून फिरणा-या संशयितांनी मखमलाबादरोडवरील क्रांतीनगर भागात घरफोडी केली असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार पथकाने कचराडेपो भागात संशयित त्रिकुटाच्या मुसक्या आवळल्या असून त्यानी भरदिवसा केलेल्या घरफोडीची कबुली दिली आहे. संशयितांच्या ताब्यातून गुह्यात वापरलेली सुमारे अडिच लाख रूपये किमतीची कार जप्त करण्यात आली असून त्यांना मुद्देमालासह पंचवटी पोलीसांच्या स्वाधिन करण्यात आले आहे.

त्यातील महेश मालखेडे हा ग्रामिण पोलीसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून तो निफाड,ओझर व सायखेडा पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या गुह्यात फरार आहे. ही कारवाई युनिटचे प्रभाही हेमंत तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक डॉ.समाधान हिरे,जमादार बाळू शेळके, शंकर काळे, गुलाब सोनार,विलास गांगुर्डे हवालदार संजय सानप, प्रकाश बोडके, मनोहर शिंदे, सुनिल आहेर, चंद्रकात गवळी, प्रकाश महाजन, परमेश्वर दराडे, वाल्मिक चव्हाण अंमलदार महेश खांडबहाले, तेजस मते, प्रविण वानखेडे, संजय पोटींदे, सुनिल खैरणार तसेच युनिट १ चे अंमलदार विलास चारोस्कर नितीन जगताप,आप्पा पानवळ आदींच्या पथकाने केली.
……….

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

गोदावरी नदीच्या पात्रात ६ मुले बुडाली…रात्री उशीरापर्यंत शोधमोहीम

Next Post

भारत-ब्रिटन मुक्त व्यापार करार…ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट

Next Post
Untitled 21

भारत-ब्रिटन मुक्त व्यापार करार…ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट

ताज्या बातम्या

Untitled 22

कुठल्याही शैक्षणिक दाखल्यासाठी स्टॅम्प पेपरची मागणी न करण्याचे महसूलमंत्र्यांचे निर्देश

जून 8, 2025
Untitled 21

भारत-ब्रिटन मुक्त व्यापार करार…ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट

जून 8, 2025
jail11

घरफोडीत करुन स्कोडा कार मधून फिरणा-या त्रिकुटाच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या

जून 8, 2025
dam12

गोदावरी नदीच्या पात्रात ६ मुले बुडाली…रात्री उशीरापर्यंत शोधमोहीम

जून 8, 2025
तीन दिवशीय समारंभ 1 5 1024x682 1

या प्रकल्पामुळे महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर यशस्वी मात करु…मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जून 8, 2025
social

सामाजिक न्याय विभागाच्या विविध पुरस्कारांची घोषणा, नाशिक विभागातील या ९ व्यक्ती व ९ संस्थांचा समावेश

जून 8, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011