शनिवार, जून 7, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून नाशिक शहरातील एकास तब्बल ४८ लाखाला गंडा…

by India Darpan
जून 4, 2025 | 2:07 pm
in क्राईम डायरी
0
crime11

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून भामट्यांनी शहरातील एकास तब्बल ४८ लाख रूपयाना गंडविल्याचा प्रकार समोर आला आहे. तुमच्या आधारकार्डच्या माध्यमातून राज्यातील विविध बँक खात्यात साडे आठ कोटी रूपयांची उलाढाल झाल्याची धमकी देत ही खंडणी उकळण्यात आली असून याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील नागरीकाशी १४ ते २० मे दरम्यान भामट्यांनी व्हॉटसअप क्रमांकावरून संपर्क साधला होता. सीबीआयच्या मुंबई ब्रॅच मधून बोलत असल्याचे सांगून, मोहनदास नामक व्यक्तीने शहरातील नागरीकास तुमच्या आधारकार्डच्या माध्यमातून मोठ्या रकमेंची उलाढाल झाली असल्याचे धमकावले. विविध राज्यात बँक खाते उघडून त्यातून साडे आठ कोटीहून अधिक रकमेचा व्यवहार केल्याबाबत सांगितले. यावेळी भेदरलेल्या शहरातील नागरिकास मोबाईलवर सीबीआयचे लेटरपॅड असलेले पाठविण्यात आले.

त्यावर तक्रारदारावर मनी लॉंडरीग, ड्रग्ज ट्रॅफिकींग व हवाला अपराधाचे गुन्हे दाखल असल्याचे नुमुद करण्यात आले होते. घाबरून गेलेल्या नागरीकास भामट्याने वरिल खोटी माहिती सांगून बँक खात्याची माहिती मिळवली. यानंतर त्याने कारवाई टाळण्यासाठी सांगितलेल्या वॉलेट नंबर व बँक खात्यात तक्रारदारास रकमा वर्ग करण्यास भाग पाडण्यात आले आहे. या फसवणुकीत तक्रारदाराने दोन बँक खात्यातील तब्बल ४७ लाख ८७ हजार ५०० रूपयांची रक्कम संबधीताच्या बँक खात्यात वर्ग केली असून फसवणुकीचा प्रकार लक्षात येताच त्यांनी पोलीसात धाव घेतली आहे. अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक ढवळे करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

शिवसेना ठाकरे गटातून हकालपट्टी केल्यानंतर सुधाकर बडगुजर यांची पहिली प्रतिक्रिया…

Next Post

टाटा मोटर्सने इतक्या लाखांत हॅरियर इव्ही केली लॉन्च….१५ मिनिटांच्या चार्जिंगमध्ये २५० किमीची रेंज

Next Post
Image 3

टाटा मोटर्सने इतक्या लाखांत हॅरियर इव्ही केली लॉन्च….१५ मिनिटांच्या चार्जिंगमध्ये २५० किमीची रेंज

ताज्या बातम्या

dhanushayban

नाशिक जिल्ह्यातील टँकर निविदेत छोट्या व्यवसायिकांवर अन्याय…निविदा रद्द करण्याची शिवसेनेची मागणी

जून 7, 2025
Untitled 18

मुक्ताईनगर येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले पालखीचे सारथ्य…

जून 7, 2025
विमा मदत धानादेश

विद्यार्थी अपघात विमा योजनेअंतर्गत दीड लाख रुपयांचा धनादेश

जून 7, 2025
Raj Thackeray

शिवसेना – मनसे युतीची चर्चा…आता राज ठाकरे यांनी बोलावली महत्त्वाची बैठक

जून 7, 2025
Untitled 17

गडचिरोली दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असा साधला संवाद…

जून 7, 2025
WhatsApp Image 2025 06 06 at 6.41.48 PM 1024x576 1

आदिवासी गावाची भरारी…या ग्रामपंचायतीला राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स सुवर्ण पुरस्कार

जून 7, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011