शुक्रवार, जून 20, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

लग्नाचे आमिष दाखवून तरूणीवर बलात्कार…गुन्हा दाखल

by India Darpan
जानेवारी 30, 2025 | 4:27 pm
in क्राईम डायरी
0
rape2

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- लग्नाचे आमिष दाखवून एकाने तरूणीवर वेळोवेळी बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. दीड वर्षांच्या प्रेमप्रकरणात पीडित युवतीने लग्नासाठी तगादा लावला असता संशयिताने शिवीगाळ करीत मारहाण केल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

साकिब तोहिद शेख (रा.गोसावीवाडी नाशिकरोड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबत सिडकोतील हेडगेवार नगर भागात राहणा-या पीडितेने फिर्याद दिली आहे. पीडिता व संशयितामध्ये २०२३ मध्ये ओळख झाली होती. या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाल्याने ही घटना घडली.

वेळोवेळी पीडितेचे घर गाठून संशयिताने लग्नाचे आमिष दाखवित तिच्यावर बलात्कार केला. दीड वर्ष उलटूनही संशयिताकडून विवाहाबाबत बोलणी होत नसल्याने पीडितेने त्याच्याकडे तगादा लावला असता त्याने शिवीगाळ व दमदाटी करीत मारहाण केल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून अधिक तपास उपनिरीक्षक सविता उंडे करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अशाप्रकारे निवडणुका लढवल्या जाणार असतील तर निवडणुका लढवायच्या कशा ? राज ठाकरे यांचा प्रश्न

Next Post

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची पुण्यात भिडेवाडा आणि फुलेवाड्याला भेट… विस्तरिकरणाच्या कामांचा घेतला आढावा

Next Post
IMG 20250130 WA0288 1

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची पुण्यात भिडेवाडा आणि फुलेवाड्याला भेट… विस्तरिकरणाच्या कामांचा घेतला आढावा

ताज्या बातम्या

cm dharangaon 1024x684 1

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते धरणगावमध्ये ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन

जून 20, 2025
Untitled 68

लोकलमध्ये महिलांची हाणामारी, बघा, सोशल मीडियामधील व्हायरल व्हिडिओ

जून 20, 2025
jilha parishad

एमएसआरडीसीच्या कार्यकारी अभियंत्याविरोधात नाशिक झेडपीत फसवणुकीचा गुन्हा

जून 20, 2025
DAM

गंगापूर धरणाचा साठा ६५.३८ टक्के…तर जिल्ह्यातील इतर धरणाची ही आहे स्थिती…

जून 20, 2025
IMG 20250620 WA0127 1 e1750396792933

जे काही आहे….ते ठाकरे कुटुंबियामुळेच!.. माजी आमदार अनिल कदमांची भावनिक पोस्ट

जून 20, 2025
Picture13FLUO

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर थायलंडहून आलेला २५ कोटीचा हायड्रोपोनिक गांजा जप्त…

जून 20, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011