शुक्रवार, जून 20, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

मौनी अमावस्या निमित्त गोदाघाटावर स्नानासाठी आलेल्या धुळे येथील भाविकाची बॅग चोरीला

by India Darpan
जानेवारी 30, 2025 | 3:17 pm
in क्राईम डायरी
0
crime1


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- मौनी अमावस्या निमित्त गोदाघाटावर स्नानासाठी आलेल्या धुळे येथील भाविकाचे बॅग चोरट्यांनी चोरून नेली. या बॅगेत अ‍ॅपलच्या मोबाईलसह रोकड चष्मा आणि कारची चावी होती. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिवाकर शांताराम मोरे (५९ रा.देवपूर धुळे) यांनी फिर्याद दिली आहे. मोरे बुधवारी (दि.२९) आपल्या मित्रांसमवेत देवदर्शनासाठी शहरात आले होते. मौनी अमावस्या निमित्त सर्व मित्र गोदाघाटावर स्नान करीत असतांना ही घटना घडली. दुतोंड्या मारूती भागात नदीच्या काठावर ठेवलेली त्यांची बॅग चोरट्यांनी चोरून नेली. या बॅगेत अ‍ॅपलच्या मोबाईलसह रोकड चष्मा आणि कारची चावी असा सुमारे ४० हजाराचा ऐवज होती. अधिक तपास हवालदार माळवाळ करीत आहेत.

बांधकाम साईटवरून सेंट्रीग प्लेटांची चोरी
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- बांधकाम साईटवरून चोरट्यांनी सेंट्रीग प्लेटा चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार म्हसरूळ पोलीस ठाणे हद्दीत घडला असून यात सुमारे १३ हजार रूपये किमतीच्या प्लेटा चोरट्यांनी चोरून नेल्या. याप्रकरणी पोलीस दप्तरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अब्दूल अजाज रमजान खान (रा.देवळाली गाव) यांनी फिर्याद दिली आहे. खान सेट्रींगचे काम करतात. आशापुरी सोसायटी भागातील अशोक काळे यांच्या घराचे बांधकाम साईटवर त्यांचे काम सुरू असून बुधवारी (दि.२९) रात्री या ठिकाणी ठेवलेल्या २६ सेंट्रींग प्लेटा चोरट्यांनी चोरून नेल्या. अधिक तपास हवालदार चव्हाण करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी तानाजी कर्चे यांना अटक…महाविद्यालयासमोरील गेटवर गोंधळ घालणे पडले महागात

Next Post

नांदगाव जवळ कार दुचाकीच्या अपघातात पती पत्नीचा जागीच मृत्यू, तीन जण गंभीर जखमी

Next Post
accident 11

नांदगाव जवळ कार दुचाकीच्या अपघातात पती पत्नीचा जागीच मृत्यू, तीन जण गंभीर जखमी

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आर्थिक बोलणी करताना सावध राहावे, जाणून घ्या, शुक्रवार, २० जूनचे राशिभविष्य

जून 19, 2025
Untitled 62

शिवसेनेचा ५९ वर्धापनदिन…एकनाथ शिंदे यांचे लाईव्ह भाषण, बघा या लिंकवर

जून 19, 2025
Untitled 61

शिवसेनेचा ५९ वर्धापनदिन…उध्दव ठाकरे यांचे लाईव्ह भाषण, बघा या लिंकवर

जून 19, 2025
Untitled 60

ठाकरे गटाला वर्धापन दिनीच मोठा धक्का….मुंबईतील हे माजी नगरसेवक,पदाधिकारी शिंदे गटात

जून 19, 2025
WhatsApp Image 2025 06 19 at 4.03.25 PM 1068x1424 1 e1750339743397

नागपूर येथील तब्बल ४२६ झोपडपट्ट्यांमधील रहिवाशांना त्यांचे हक्काचे घर

जून 19, 2025
Untitled 59

नाशिकमध्ये गोदीवरी नदीला पूर, नदीपात्रात कार अडकली, भांडी बाजार परिसरात दुकानात पाणी

जून 19, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011