बुधवार, जुलै 9, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

विनयभंगाच्या तीन घटना.. एका घटनेत शिक्षकाने विद्यार्थीनीचा केला विनयभंग

by Gautam Sancheti
जानेवारी 13, 2025 | 4:35 pm
in क्राईम डायरी
0
rape


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)-
शहरात वेगवेगळ्या भागात तीन विनयभंगाच्या घटना घडल्या. पहिल्या घटनेत शिक्षकाने विद्यार्थीनीचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला तर वेगवेगळया भागात राहणा-या दोन अल्पवयीन मुलींचे शोषण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत सरकारवाडा,सातपूर व आडगाव पोलीस ठाण्यात विनयभंग आणि बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोस्को) कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

विज्ञान शाखेचे शिक्षण घेणारी युवती रविवारी (दि.१२) कॅनडा कॉर्नर भागात शिकवणीसाठी गेली होती. खासगी क्लासमध्ये शिकविण-या दिनेश जाधव नामक शिक्षकाने तिचा विनयभंग केला. फिजिक्स विषय शिकविणा-या शिक्षकाने विद्यार्थीनी वर्गात एकटी असल्याची संधी साधत हे कृत्य केले. याबाबत सरकारवाडा पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार माळोदे करीत आहेत.

दुसरी घटना सातपूर येथे घडली. गौरव रवी गायकवाड (२१) या संशयिताने आपल्या अल्पवयीन मैत्रीणीवर वेळोवेळी बलात्कार केला. मैत्रीणीस समाजात बदनामी करण्याची धमकी देत संशयिताने हे कृत्य केले असून याबाबत मुलीने आपल्या कुटूंबियांकडे वाच्यता केल्याने ही घटना उघडकीस आली आहे. मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून सातपूर पोलीस ठाण्यात याप्रकरणी पोस्को अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तिसरी घटना आडगाव शिवारात घडली. सतरा वर्षीय मुलाने आपल्या सोसयटीत राहणा-या अल्पवयीन मुलीस मोबाईल मधील व्हिडीओ कुटुंबियांना दाखविण अशी धमकी देत हे कृत्य केले. पार्किंगमध्ये घेवून जात त्याने जबरदस्ती केल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक निखील बोंडे करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

प्रियकर व त्याच्या पत्नीच्या जाचास कंटाळून २८ वर्षीय विवाहीतेने केली आत्महत्या

Next Post

जानेवारी महिन्यात थंडीचा चढ-उतार कसा असेल…बघा, हवामानतज्ञांचा अंदाज

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
thandi

जानेवारी महिन्यात थंडीचा चढ-उतार कसा असेल…बघा, हवामानतज्ञांचा अंदाज

ताज्या बातम्या

crime 13

दुचाकी अपघातात गंभीर जखमी झालेल्या ७१ वर्षीय वृध्देचा मृत्यू

जुलै 9, 2025
JIO1

मायजियो डिजीटल शोरूममधून भामट्यांनी आयफोन केला लंपास…

जुलै 9, 2025
crime1

नाशिकच्या तीन जणांना सव्वा तीन लाख रूपयांना गंडा…अशी केली फसवणूक

जुलै 9, 2025
Untitled 25

टावेल, चाकू आणि हेअर क्लीपच्या मदतीने रेल्वे स्थानकावर आर्मी ऑफिसरने केली महिलेची डिलिव्हरी…

जुलै 9, 2025
Untitled 24

आमदार संजय गायकवाडची कॅन्टीन कर्मचा-यांना मारहाण….विधानपरिषदेत पडसाद, विरोधकांची टीका

जुलै 9, 2025
कौशल्य विकास विभाग बंदरे विभाग आणि अटल सॉल्युशेन यांच्यामध्ये सांमजस्य करार 1 1920x1280 1

नाशिक येथील ‘आयटीआय’सह राज्यातील या पाच औ‌द्योगिक प्रशिक्षण संस्थांचे आधुनिकीकरण होणार….विदेशी पतसंस्था करणार १२० कोटींची गुंतवणूक

जुलै 9, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011