बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

भरदिवसा दोन घरफोड्या…चोरट्यांचा अडीच लाखाच्या ऐवजावर डल्ला

by India Darpan
नोव्हेंबर 29, 2024 | 12:16 am
in क्राईम डायरी
0
crime 88


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) –
आडगाव शिवारातील हनुमान आणि श्रीरामनगर भागात भरदिवसा दोन घरफोड्या झाल्या. या घटनांमध्ये चोरट्यांनी सुमारे अडीच लाखाच्या ऐवजावर डल्ला मारला असून त्यात रोकडसह सोन्याचांदीच्या दागिण्यांचा समावेश आहे. याप्रकरणी पोलीस दप्तरी वेगवेगळी नोंद करण्यात आली आहे.

पहिल्या घरफोडीबाबत गितांजली लक्ष्मण पगारे (रा.स्वामी इलाईट अपा.श्रीरामनगर) यांनी फिर्याद दिली आहे. पगारे कुटूंबिय सोमवारी (दि.२५) सकाळी अल्पशा कामानिमित्त घराबाहेर पडले असता ही घरफोडी झाली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराच्या सेफ्टी डोअर आणि मुख्य दरवाजा कश्याच्या तरी सहाय्याने उघडून ही चोरी केली. घरात शिरलेल्या चोरट्यांनी बेडरूममधील कपाटात ठेवलेली रोकडसह सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे २८ हजार ४०० रूपयांचा ऐवज चोरून नेला.

दुसरी घटना हनुमाननगर भागात घडली. याबाबत भास्कर दामू कांबरी (रा.गणेश वंदन अपा.पारस मणी गणपती मंदिराजवळ,हनुमाननगर) यांनी फिर्याद दिली आहे. कांबरी कुटूंबिय बुधवारी (दि.२७) दुपारी घराबाहेर पडले असता अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून ही घरफोडी केली. घरात शिरलेल्या चोरट्यांनी कपाटात ठेवलेली ११ हजाराची रोकड व सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे २ लाख १७ हजार रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. दोन्ही गुह्यांबाबत आडगाव पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले असून अधिक तपास हवालदार मगर व राजुळे करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

दिल्लीत सत्ता स्थापनेसाठी मोठ्या घडामोडी…मुख्यमंत्रीपदावर शिक्कामोर्तब तर खातेवाटपावरही झाली चर्चा

Next Post

मराठी वेब सिरीज ‘लंपन’ ने इफ्फीमध्ये सर्वोत्कृष्ट वेब सिरीज (ओटीटी) पुरस्कार

India Darpan

Next Post
28 11 1S7FS e1732819999393

मराठी वेब सिरीज ‘लंपन’ ने इफ्फीमध्ये सर्वोत्कृष्ट वेब सिरीज (ओटीटी) पुरस्कार

ताज्या बातम्या

vidhanbhavan

अन्नपदार्थांची घरपोच सेवा देणाऱ्या ऑनलाईन कंपन्यांबाबत तक्रारीसाठी लवकरच टोल फ्री क्रमांक

जुलै 2, 2025
accident 11

अपघाताचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागात झालेल्या अपघातांमध्ये दोन मोटारसायकलस्वारांचा मृत्यू

जुलै 2, 2025
modi 111

केंद्रीय मंत्रिमंडळाने ईएलआय योजनेला दिली मंजुरी… देशात ३.५ कोटींहून अधिक तरुणांना मिळणार रोजगार

जुलै 2, 2025
Untitled 3

म्हाडाची लॅाटरी जाहीर…नाशिक विभागात फक्त ५ लाखामध्ये घर, जाणून घ्या सर्व माहिती

जुलै 2, 2025
Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011