बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

पार्क केलेल्या कारमधून चोरट्यांनी पर्ससह बॅगा केल्या लंपास…

by India Darpan
नोव्हेंबर 12, 2024 | 7:09 pm
in क्राईम डायरी
0
crime1


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)-
पार्क केलेल्या कारमधून चोरट्यांनी पर्ससह बॅगा चोरून नेल्या. या घटनेत पर्समधील रोकडसह दागिणे व बॅगांमधील कपडे असा सुमारे ६७ हजाराचा ऐवज भामट्यांनी लांबविला असून याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमोल पांडूरंग भागवत (रा.बुधवार पेठ पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. भागवत कुटुंबिय गेल्या गुरूवारी (दि.७) शहरात आले होते. परतीच्या प्रवासापूर्वी कुटुंबिय स्वामी नारायण मंदिरात देवदर्शनासाठी गेले होते. भागवत यांच्या मेहूण्यांनी कन्नमवार ब्रिज परिसरातील केवडीबनात आपली अल्टो कार एमएच १५ सीएम ०६८६ पार्क केली असता ही घटना घडली.

अज्ञात चोरट्यांनी कारच्या पाठीमागील दरवाजाची काच उघडून पर्ससह कपड्यांची बॅग चोरून नेली. पर्समध्ये १५ हजाराच्या रोकडसह ४५ हजार रूपये किमतीचे सोन्यांचांदीचे दागिणे होते. अधिक तपास जमादार जाधव करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

लाथाबुक्यांनी बेदम मारहाण करुन दुचाकीस्वारांनी ४२ वर्षीय व्यक्तीचे केले अपहरण…नाशिकरोडला गुन्हा दाखल

Next Post

पवारांकडून झिरवाळ टार्गेट, दिलीप बनकर यांच्या विरोधात अवाक्षरही नाही!

India Darpan

Next Post
IMG 20241112 WA0240 1

पवारांकडून झिरवाळ टार्गेट, दिलीप बनकर यांच्या विरोधात अवाक्षरही नाही!

ताज्या बातम्या

vidhanbhavan

अन्नपदार्थांची घरपोच सेवा देणाऱ्या ऑनलाईन कंपन्यांबाबत तक्रारीसाठी लवकरच टोल फ्री क्रमांक

जुलै 2, 2025
accident 11

अपघाताचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागात झालेल्या अपघातांमध्ये दोन मोटारसायकलस्वारांचा मृत्यू

जुलै 2, 2025
modi 111

केंद्रीय मंत्रिमंडळाने ईएलआय योजनेला दिली मंजुरी… देशात ३.५ कोटींहून अधिक तरुणांना मिळणार रोजगार

जुलै 2, 2025
Untitled 3

म्हाडाची लॅाटरी जाहीर…नाशिक विभागात फक्त ५ लाखामध्ये घर, जाणून घ्या सर्व माहिती

जुलै 2, 2025
Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011