मंगळवार, जुलै 8, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

राज्यातील विविध ठिकाणी ४० हून अधिक घरफोड्या करणारा दरोडेखोर साथीदारासह नाशिक पोलिसांच्या जाळ्यात

by Gautam Sancheti
नोव्हेंबर 1, 2024 | 12:30 pm
in क्राईम डायरी
0
crime 88


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राज्यातील विविध ठिकाणी ४० हून अधिक घरफोड्या करणारा दरोडखोर आपल्या साथीदारासह पोलिसांच्या जाळ्यात अडकला आाहे. घरफोडीच्या गुन्ह्यातू जामिनावर सुटताच त्याने धुमाकूळ घातला होता. गंगापूर पोलीसांनी कल्याण शहरात संशयिताच्या मुसक्या आवळल्या. शहरातील ध्रुवनगर भागात राहणा-या बांधकाम व्यावसायीकाच्या घरासह म्हसरूळ आणि आडगाव पोलीस ठाणे हद्दीत घरफोडी केल्याची कबुली दिली आहे. संशयिताच्या ताब्यातून चोरीच्या सोन्यासह रोकड आणि गुह्यात वापरलेली कार असा सुमारे ४ लाख ३९ हजार ८६० रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

या चोरांविरुध्द पुणे, वाई, बारामती, सांगली, वाई, नाशिक अशापुणे, वाई, बारामती, सांगली, वाई, नाशिक अशा जिल्ह्यांत या अट्टल घरफोड्याविरूद्ध गुन्हे दाखल आहेत. सर्वाधिक घरफोड्या त्याने पुणे जिल्ह्यात केल्या आहेत. त्याला यापुवीही विविध शहरांच्या पोलिसांनी अटक केली होती. जामिनावर बाहेर सुटल्यानंतर तो पुन्हा घरफोड्या करत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

अमित उर्फ मयुर सोपान भुंडे – पाटील (३७) व कुमार भास्कर चौधरी (३५ रा. दोघे टिटवाळा,कल्याण) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे असून त्यातील पाटील हा घरफोडी करण्यात माहिर आहे. संशयिताविरोधात राज्यभरात घरफोडीचे गुन्हे दाखल असून जामिनावर सुटताच तो घरफोडी करीत असल्याचे पोलीस सुत्रानी सांगितले.

गंगापुर पोलिस ठाणे हद्दीत शुक्रवारी (दि.२५) भरदिवसा ध्रूवनगर भागात एका बांधकाम व्यावसायिकाचे बंद फ्लॅट फोडून चोरट्यांनी सुमारे तीन लाख रूपयांचा ऐवज गायब केला होता. याप्रकरणी गंगापुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. वरिष्ठ पोलिस निरिक्षक संतोष जुमडे यांनी या गुन्ह्याचा तपासाचे आदेश गुन्हे शोध पथकाला दिले. पोलीस उपनिरिक्षक मोतिलाल पाटील यांच्या पथकाने वेगाने तपासचक्रे फिरविली. घटनास्थळाहून मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजच्याअधारे व तांत्रिक विश्लेषण आणि एका संशयास्पद मोटारीच्या वाहनक्रमांकावरून पथकाने माग काढला. संशयित आरोपी हा कल्याण शहरात असल्याची खात्री पटताच पथक रवाना झाले. तेथे गॅरेजेस असलेल्या एका भागातून अट्टल घरफोड्या करणा-या अमित पाटील व त्याला गुन्ह्यात साथ देणारा वाहन चालक संशयित कुमार चौधरी या दोघांना बेड्या ठोकल्या.

पोलीस तपासात संशयितांनी ध्रूवनगरच्या घरफोडीतील मुद्देमाल पोलिसांना काढून दिला. तसेच आडगाव, म्हसरूळ या दोन पोलिस ठाण्यांच्या हद्दीत प्रत्येकी दोन घरफोड्या केल्याची कबुली दिली. कोर्टाने संशयितांना न्यायालयीन कोठडी सुनावली असून अधिक तपास सहायक निरिक्षक हर्षल आहिरराव करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

उमेदवार कोणाच्या दिशेने रॉकेट सोडणार? बुरा ना मानो दिवाली है

Next Post

राजसाहेबांना फसवलं…वांद्रे पूर्वमध्ये सिद्दीच्या सल्ल्याने तृप्ती सावंत मनसेच्या तिकीटावर…चित्रे यांची ही पोस्ट चांगलीच चर्चेत

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
Untitled 2

राजसाहेबांना फसवलं…वांद्रे पूर्वमध्ये सिद्दीच्या सल्ल्याने तृप्ती सावंत मनसेच्या तिकीटावर...चित्रे यांची ही पोस्ट चांगलीच चर्चेत

ताज्या बातम्या

Untitled 22

घटना मीरा रोडमध्ये, मोर्चासाठी घोडबंदर रोडचा मार्ग सुचवला…मुख्यमंत्र्यांच्या प्रतिक्रियेवर मनसेचे उत्तर

जुलै 8, 2025
Untitled 22

मीरा भाईंदरमध्ये मनसेच्या मोर्चाला परवानगी नाकारली, वातावरण तापलं

जुलै 8, 2025
GvQZks6WwAArk6Q

पुणे महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना…काँग्रेसने धरणे आंदोलन करत व्यक्त केला संताप

जुलै 8, 2025
Untitled 21

बनावट जीआरच्या आधारे तब्बल ७ कोटी रुपयांची विविध विकासकामे….नेमकं घडलं काय

जुलै 8, 2025
Untitled 20

मंत्री संजय शिससाट यांच्या अडचणीत वाढ…मुख्यमंत्री फडणवीस यांनी विट्स हॉटेल निविदा प्रक्रियेची उच्चस्तरीय चौकशी लावली

जुलै 8, 2025
kanda onion

शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करा; राज्याच्या मंत्र्यांची केंद्राकडे ठोस मागणी

जुलै 8, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011