शुक्रवार, जून 20, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

२६ वर्षीय विवाहीतेवर बलात्कार…पोलीस रेकॉर्ड वरील गुन्हेगाराचे कृत्य

by India Darpan
ऑक्टोबर 12, 2024 | 4:00 pm
in क्राईम डायरी
0
rape2

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- लग्नाचे आमिष दाखवून एकाने २६ वर्षीय विवाहीतेवर बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. प्रेमप्रकरणातून हा प्रकार घडला असून याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात पोलीस रेकॉर्ड वरील गुन्हेगार असलेल्या संशयिताविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कैप शेख उर्फ लाल्या (रा.भारतनगर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. कैप शेख पोलीस रेकॉर्ड वरील गुन्हेगार असून त्याचे पीडितेशी प्रेमसंबध होते. विवाहीत असलेल्या पीडितेस सोमवारी (दि.७) गाठून संशयिताने तिला लग्नाचे आमिष दाखवून हे कृत्य केले.

बी.डी.भालेकर मैदाणा पाठीमागे घेवून जात संशयिताने बळजबरीने बलात्कार केला. संशयिताने दमदाटी करीत सलग चार दिवस बळजबरीने अत्याचार केल्याने पीडितेने पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक चंद्रकांत सपकाळे करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पत्नीच्या नावे असलेले घर पतीने परस्पर गहाण ठेवले…पतीसह गहाण ठेवणा-या महिलेविरुध्द गुन्हा दाखल

Next Post

नाशिकमध्ये पंचवटीत सेक्स रॅकेट चालवणा-या लॉजवर छापा… चार परप्रांतीय मुलींची सुटका

Next Post
Screenshot 20241012 163834 WhatsApp

नाशिकमध्ये पंचवटीत सेक्स रॅकेट चालवणा-या लॉजवर छापा… चार परप्रांतीय मुलींची सुटका

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आर्थिक बोलणी करताना सावध राहावे, जाणून घ्या, शुक्रवार, २० जूनचे राशिभविष्य

जून 19, 2025
Untitled 62

शिवसेनेचा ५९ वर्धापनदिन…एकनाथ शिंदे यांचे लाईव्ह भाषण, बघा या लिंकवर

जून 19, 2025
Untitled 61

शिवसेनेचा ५९ वर्धापनदिन…उध्दव ठाकरे यांचे लाईव्ह भाषण, बघा या लिंकवर

जून 19, 2025
Untitled 60

ठाकरे गटाला वर्धापन दिनीच मोठा धक्का….मुंबईतील हे माजी नगरसेवक,पदाधिकारी शिंदे गटात

जून 19, 2025
WhatsApp Image 2025 06 19 at 4.03.25 PM 1068x1424 1 e1750339743397

नागपूर येथील तब्बल ४२६ झोपडपट्ट्यांमधील रहिवाशांना त्यांचे हक्काचे घर

जून 19, 2025
Untitled 59

नाशिकमध्ये गोदीवरी नदीला पूर, नदीपात्रात कार अडकली, भांडी बाजार परिसरात दुकानात पाणी

जून 19, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011