रविवार, जून 1, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिकमध्ये प्रथमच ६०० कलाकारांसह ‘कलाहोत्र’ महोत्सवाचे आयोजन…

by India Darpan
एप्रिल 21, 2025 | 3:45 pm
in संमिश्र वार्ता
0
IMG 20250421 WA0161 1

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– कीर्ति कला मंदिरच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचे अवचित्य साधून सुवर्णरेखा या महोत्सवा अंतर्गत कलाहोत्र या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ५० वर्षांपासुन कीर्ति कला मंदिर ही संस्था कथ्थक प्रचाराचे आणि प्रसाराचे कार्य अविश्रांतपणे करत आहे. कलाहोत्र मध्ये कीर्ति कला मंदिरच्या विद्यार्थिनी पाहिले पुष्प गुंफणार असून या संकल्पने अंतर्गत देशविदेशातील नामवंत संगीत, नृत्य, गायन तसेच नृत्यातील प्रकार कथ्थक, भरतनाट्यम्, मणिपूरी, कुचिपुडी, ओडिसी सत्रिय यांसारखे नृत्यप्रकार विविध नामांकित संस्थांचे कलाकार सादर करणार आहेत.

नामवंत संस्थाच्या गुरूंच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यात येणार आहे.अतिशय भव्य प्रमाणावर नाशिकमध्ये प्रथमच या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून नाशिकमधील सांस्कृतिक वळणावरील हे महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. ह्यावेळी हा कार्यक्रम सर्व सामान्यांपर्यंत पोहोचावा आपल्या अभिजात भारतीय नृत्य गायन वादन कलांचं सौंदर्य, प्रत्येक कलावांतचा सृजनात्मक अविष्कार रसिकांनी अनुभवावा या उदयोंमुख कलाकारांना दाद मिळावी आणि प्रत्येक कलाप्रेमी रसिकास ह्या आनंद पर्णवीचे साक्षीदार होता यावे म्हणून कार्यक्रम विनामूल्य सर्वांसाठी खुला ठेवला असून सतत दोन दिवस हे कलाहोत्र अविरत सुरू राहणार आहे.

दिनांक २३,आणि २४ एप्रिल कालिदास कला मंदिर मध्ये सकाळी ९ वाजता अविरत कलाहोत्र चा प्रारंभ होणार आहे. ६४ संस्था व ६०० हून अधिक कलाकार सहभागी होणार आहेत. सर्व रसिकाची, चाहत्यांची उपस्थिती प्रार्थनीय आहे असे आवाहन कीर्ति कला मंदिर च्या आयोजकांनी केले आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

सन्माननीय राजसाहेब जरा जपून, आपण मनापासून हात पूढे कराल, पण…महायुतीच्या मंत्र्यांचा सल्ला

Next Post

निर्भय पक्ष पदाधिका-यांवर गुन्हे दाखल होण्याची मालिका सुरूच…आणखी एक गुन्हा दाखल

Next Post
fir111

निर्भय पक्ष पदाधिका-यांवर गुन्हे दाखल होण्याची मालिका सुरूच…आणखी एक गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

Screenshot 20250601 191942 WhatsApp 1

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘कॉमन मॅन- पोलीस शिल्पा’चे अनवारण संपन्न

जून 1, 2025
IMG 20250601 WA0376 1

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे उत्कृष्टता केंद्र ‘चक्र’चे भूमिपूजन आणि संकेतस्थळाचे उद्घाटन

जून 1, 2025
IMG 20250601 WA0407 1

नाशिक येथे श्री परशुराम भवन या नूतन वास्तूचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा…

जून 1, 2025
IMG 20250601 WA0356

पुण्यात पहिल्या आंतरराष्ट्रीय ॲग्री हॅकॅथॉनचे उद्घाटन…

जून 1, 2025
russia accident

रशियात रेल्वे अपघातात रेल्वे चालकासह सात जणांचा मृत्यू…३० जण जखमी

जून 1, 2025
IMG 20250601 WA0340 1

मुख्यमंत्री सहाय्यता निधी तथा धर्मादाय रुग्णालय मदत कक्षातील प्रशिक्षण कार्यशाळा…

जून 1, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011