बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

वाहनचोरीची मालिका सुरूच…पार्क केलेल्या दोन मोटारसायकली चोरीला

by India Darpan
ऑगस्ट 30, 2024 | 11:46 pm
in क्राईम डायरी
0
crime112


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहरात वाहनचोरीची मालिका सुरू असून वेगवेगळया ठिकाणी पार्क केलेल्या दोन मोटारसायकली चोरट्यांनी पळवून नेल्या. याबाबत सरकारवाडा व उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.
करंबेळ ता, कळवण येथील नितीन लक्ष्मण चौरे गेल्या १५ ऑगष्ट रोजी जिल्हा रूग्णालयात आले होते.

पार्किंगमध्ये लावलेली त्यांची प्लॅटीना एमएच ४१ एल ७०८५ चोरट्यांनी चोरून नेली. याबाबत सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार लोंढे करीत आहेत. दुसरी घटना नाशिक पुणे मार्गावरील डीजीपीनगर भागात घडली. नंदकिशोर भिमसेन लोंगाणी (रा.राज टावर,सोनवणे मळा इंदिरानगर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. लोंगाणी गुरूवारी (दि.२९) डीजीपीनगर भागात गेले होते.

शांताईनगर सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेली त्यांची अ‍ॅक्टीव्हा एमएच १७ सीए १५५८ चोरट्यांनी पळवून नेली. याप्रकरणी उफनगर पोलीस ठाण्यात गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस नाईक हिवाळे करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

एटीएम कार्डची आदलाबदल करुन तरूणाला ४० हजाराला गंडा..

Next Post

कर्जाची परतफेड न करता वाहन परस्पर दोघांना विकले…गुन्हा दाखल

India Darpan

Next Post
fir111

कर्जाची परतफेड न करता वाहन परस्पर दोघांना विकले…गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

vidhanbhavan

अन्नपदार्थांची घरपोच सेवा देणाऱ्या ऑनलाईन कंपन्यांबाबत तक्रारीसाठी लवकरच टोल फ्री क्रमांक

जुलै 2, 2025
accident 11

अपघाताचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागात झालेल्या अपघातांमध्ये दोन मोटारसायकलस्वारांचा मृत्यू

जुलै 2, 2025
modi 111

केंद्रीय मंत्रिमंडळाने ईएलआय योजनेला दिली मंजुरी… देशात ३.५ कोटींहून अधिक तरुणांना मिळणार रोजगार

जुलै 2, 2025
Untitled 3

म्हाडाची लॅाटरी जाहीर…नाशिक विभागात फक्त ५ लाखामध्ये घर, जाणून घ्या सर्व माहिती

जुलै 2, 2025
Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011