बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

लग्नाचे आमिष दाखवून २४ वर्षीय तरूणीवर बलात्कार…संशयितास अटक

by India Darpan
ऑगस्ट 30, 2024 | 3:21 pm
in आत्महत्या
0
rape2


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- लग्नाचे आमिष दाखवून एकाने तरूणीवर बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. प्रेमप्रकरणातून झालेल्या प्रसुतीनंतर बाळ आणि बाळांतिनीस सांभाळण्यास नकार दिल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून पोलीसांनी संशयितास अटक केली आहे. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सातपूर परिसरात राहणा-या २४ वर्षीय पीडित युवतीच्या फिर्यादीवरून याप्रकरणी पोलीस दप्तरी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडिता व अटक केलेल्या संशयिताचे गेल्या तीन वर्षापासून प्रेमसंबध आहेत. लग्नाचे आमिष दाखविल्याने दोघांमध्ये शारिरीक संबध आले. यातून युवती गर्भवती राहिली होती.

काही दिवसांपूर्वीच तिने गोंडस बाळाला जन्म दिली असून बाळ आणि बाळंतीन यांना सांभाळण्यास संशयिताने नकार दिल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला आहे. पोलीसांनी तात्काळ संशयितास अटक केली असून अधिक तपास उपनिरीक्षक राकेश न्याहळदे करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचे या तारखेला ठिय्या व जेलभरो आंदोलन

Next Post

अंकाई शिवारात बिबट्याचे पुन्हा दर्शन…कुत्र्याने लावले पळवून (बघा व्हिडिओ)

India Darpan

Next Post
Screenshot 20240830 152331 WhatsApp

अंकाई शिवारात बिबट्याचे पुन्हा दर्शन…कुत्र्याने लावले पळवून (बघा व्हिडिओ)

ताज्या बातम्या

vidhanbhavan

अन्नपदार्थांची घरपोच सेवा देणाऱ्या ऑनलाईन कंपन्यांबाबत तक्रारीसाठी लवकरच टोल फ्री क्रमांक

जुलै 2, 2025
accident 11

अपघाताचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागात झालेल्या अपघातांमध्ये दोन मोटारसायकलस्वारांचा मृत्यू

जुलै 2, 2025
modi 111

केंद्रीय मंत्रिमंडळाने ईएलआय योजनेला दिली मंजुरी… देशात ३.५ कोटींहून अधिक तरुणांना मिळणार रोजगार

जुलै 2, 2025
Untitled 3

म्हाडाची लॅाटरी जाहीर…नाशिक विभागात फक्त ५ लाखामध्ये घर, जाणून घ्या सर्व माहिती

जुलै 2, 2025
Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011