बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिकच्या कार्तिकी गायकवाडच्या या क्रिकेट स्पर्धेत नाबाद १७७ धावा….

by India Darpan
सप्टेंबर 13, 2024 | 12:28 am
in स्थानिक बातम्या
0
cricket


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) –
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या राज्यस्तरीय, १५ वर्षांखालील मुलींच्या आमंत्रितांच्या साखळी क्रिकेट ( इन्व्हिटेशन लीग ) स्पर्धेत , दुसऱ्या सामन्यात नाशिक जिल्हा संघाने लातूर जिल्हा संघावर २४९ धावांनी प्रचंड मोठा विजय मिळवला.

धुळे येथे झालेल्या या ३५ षटकांच्या सामन्यात नाशिकच्या कार्तिकी गायकवाडने घणाघाती फलंदाजीने सामना गाजवला. सलामीला येऊन कार्तिकीने केवळ १०३ चेंडूत ३१ चौकारांसह नाबाद १७७ धावा फटकवल्या. तिला लक्ष्मी झोडगे नाबाद ६३ व गौरी आहिरेच्या ४४ धावांची साथ मिळाली.

गोलंदाजीत मधुरा दायमा व आराध्या संगमनेरेने चमक दाखवली. नाशिकने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली व ३५ षटकांत १ बाद ३३१ धावा केल्या. त्यानंतर लातूरला मधुरा दायमाने ४ व आराध्या संगमनेरेने ३ तर अनुष्का सोनवणेने २ बळी घेत २४.५ षटकांत ८२ धावांत गुंडाळले. त्यामुळे नाशिक जिल्हा संघाने लातूर जिल्हा संघावर २४९ धावांनी दणदणीत विजय मिळवला.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक जिल्हा परिषदेने अनुकंपा तत्वावरील १२ जणांना दिले नियुक्ती आदेश…

Next Post

शेतकऱ्यांना दिलासा देणारी अशी आहे ‘मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना’….

India Darpan

Next Post
vij

शेतकऱ्यांना दिलासा देणारी अशी आहे 'मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना'….

ताज्या बातम्या

vidhanbhavan

अन्नपदार्थांची घरपोच सेवा देणाऱ्या ऑनलाईन कंपन्यांबाबत तक्रारीसाठी लवकरच टोल फ्री क्रमांक

जुलै 2, 2025
accident 11

अपघाताचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागात झालेल्या अपघातांमध्ये दोन मोटारसायकलस्वारांचा मृत्यू

जुलै 2, 2025
modi 111

केंद्रीय मंत्रिमंडळाने ईएलआय योजनेला दिली मंजुरी… देशात ३.५ कोटींहून अधिक तरुणांना मिळणार रोजगार

जुलै 2, 2025
Untitled 3

म्हाडाची लॅाटरी जाहीर…नाशिक विभागात फक्त ५ लाखामध्ये घर, जाणून घ्या सर्व माहिती

जुलै 2, 2025
Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011