नाशिक – शहरात कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू आहे. उद्या गुरुवारी (२२ जुलै) शहरात केवळ कोवॅक्सिन ही लसच महापालिकेच्या लसीकरण केंद्रात उपलब्ध राहणार आहे. मात्र, कोविशिल्ड ही लस उपलब्ध राहणार नाही. तसे महापालिकेने कळविले आहे. खालील केंद्रांवर नागरिकांना कोवॅक्सिन लस उपलब्ध राहणार आहे.