India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

तरुणीस आत्महत्येस प्रवृत्त केले; नाशिक न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

India Darpan by India Darpan
March 3, 2023
in क्राईम डायरी
0

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तरूणीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एकास जिल्हा व सत्र न्यायालयाने सात वर्ष सश्रम कारावास आणि पंधरा हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. ही घटना २ जून २०१९ रोजी आसाराम बापू पुल परिसरात घडली होती. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

शिवाजी प्रभाकर केदारे (४५, रा. गजानन रो-हाउस, सिन्नर फाटा) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पिडीतेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात गु्न्हा दाखल करण्यात आला होता. मृत तरूणीने २ जून रोजी आसाराम बापू पुलावरून उडी घेत गोदा नदीपात्रात आत्महत्या केली होती. पोलिस तपासात आरोपी शिवाजी केदारे याने मुलीसोबत जवळीक साधून विविध आवस्थेत फोटो काढून त्या फोटोवरून दबाव आणून मारहाण केली होती.

त्यानंतर तिच्या भावास धमकी देत मुलीचे ठरलेले लग्नही मोडले होते. त्यामुळे केदारेच्या जाचाला कंटाळल्याने मुलीने आत्महत्या केली असल्याचे तक्रारीत म्हटले होते.या गुह्याचा तपास सहायक पोलिस निरीक्षक नरेंद्र पवार यांनी करुन दोषारोपपत्र दाखल केले. सरकारतर्फे अ‍ॅड आर.एम.बघडाणे यांनी काम पाहिले. या खटल्याच्या अंतिम सुनावणीत जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एम. ए. शिंदे यांनी केदारे याला शिक्षा सुनावली.

Nashik Court Order Crime Suicide Attempt


Previous Post

अश्लिल व्हिडीओ व्हायरल करण्याची अल्पवयीन मुलीस धमकी; न्यायालयाने दिली ही शिक्षा

Next Post

एमसी स्टॅनचं पुण्यात आज पहिलं कॉन्सर्ट; एवढी आहे तिकिटाची किंमत

Next Post

एमसी स्टॅनचं पुण्यात आज पहिलं कॉन्सर्ट; एवढी आहे तिकिटाची किंमत

ताज्या बातम्या

मुंबईत केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्या बरोबर कांदा प्रश्नावर झालेल्या बैठकीत कोणताही तोडगा नाही….

September 26, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – संता आणि बंताची चर्चा

September 26, 2023

आनंद महिंद्रा अडचणीत…याप्रकरणी गुन्हा दाखल

September 26, 2023
राशीभविष्य

या व्यक्तींना नवीन संधीचा योग येईल… जाणून घ्या, बुधवार, २७ सप्टेंबर २०२३चे राशिभविष्य

September 26, 2023

दुर्दैवी घटना….मनमाडला पाणी भरताना शॉक लागून महिलेचा मृत्यू

September 26, 2023

देशभरात ४६ ठिकाणी रोजगार मेळ्यात ५१ हजार नियुक्ती पत्रांचे वितरण, महाराष्ट्रात इतक्या जणांना मिळाली संधी

September 26, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group