बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक शहराच्या या भागात बुधवारी पाणी पुरवठा नाही

by India Darpan
ऑगस्ट 23, 2022 | 10:15 pm
in स्थानिक बातम्या
0
Water Supply

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरातील सातपूर त्र्यंबक रोड, डेमोक्रेसी लॉन्स चौकातील 1200 मिमीच्या पाईपलाईनला मोठ्या प्रमाणात गळती सुरू झाली आहे. त्यामुळे पाईपलाईन दुरुस्ती कामी आज (23 ऑगस्ट) सकाळी सुरू करण्यात आले आहे. मात्र, कामाची व्याप्ती मोठ्या प्रमाणात आहे. हे काम पुर्ण करण्यासाठी बुधवार (24 ऑगस्ट) सकाळपर्यंतचा कालावधी लागू शकतो.
त्यामुळे या पाईपलाईनवर अवलंबून असलेल्या भागात बुधवारी पाणी पुरवठा होणार नसल्याचे महापालिकेने कळविले आहे.

पाणी पुरवठा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (२४ ऑगस्ट) खालील जलकुंभ भरता येणार नाहीत.
१)सातपूर मनपा ऑफिस मागील दादासाहेब गायकवाड जलकुंभ,
२)आठ हजार वसाहत जलकुंभ,
३)हाउसिंग कॉलनी नवीन जलकुंभ,
४)अमृतमणी जलकुंभ
५)महात्मा नगर जलकुंभ,
६)लवाटे नगर जलकुंभ
७) तिडके कॉलनी श्री मंडळ जलकुंभ
वरील जलकुंभ भरता येणार नसल्याने  या जलकुंभावर आधारीत परिसरा बुधवार सकाळचा पाणीपुरवठा होऊ शकणार नाही, असे महापालिकेने कळविले आहे.

Nashik City Water Supply Wednesday 24 August 2022

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अनिल अंबानींनी केली ४२० कोटी रुपयांची करचोरी; असे झाले उघड

Next Post

पतीच्या निधनानंतर या सुप्रसिद्ध अभिनेत्रीने घेतला हा मोठा निर्णय

India Darpan

Next Post
Tamil Actress Meena

पतीच्या निधनानंतर या सुप्रसिद्ध अभिनेत्रीने घेतला हा मोठा निर्णय

ताज्या बातम्या

vidhanbhavan

अन्नपदार्थांची घरपोच सेवा देणाऱ्या ऑनलाईन कंपन्यांबाबत तक्रारीसाठी लवकरच टोल फ्री क्रमांक

जुलै 2, 2025
accident 11

अपघाताचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागात झालेल्या अपघातांमध्ये दोन मोटारसायकलस्वारांचा मृत्यू

जुलै 2, 2025
modi 111

केंद्रीय मंत्रिमंडळाने ईएलआय योजनेला दिली मंजुरी… देशात ३.५ कोटींहून अधिक तरुणांना मिळणार रोजगार

जुलै 2, 2025
Untitled 3

म्हाडाची लॅाटरी जाहीर…नाशिक विभागात फक्त ५ लाखामध्ये घर, जाणून घ्या सर्व माहिती

जुलै 2, 2025
Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011