रविवार, जून 1, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक शहरातील या भागात शुक्रवारी व शनिवारी पाणी पुरवठा नाही

by India Darpan
नोव्हेंबर 9, 2021 | 7:15 pm
in स्थानिक बातम्या
0
प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो


नाशिक – नाशिक शहरात येत्या शुक्रवारी (१२ नोव्हेंबर) आणि शनिवारी (१३ नोव्हेंबर) पाणी पुरवठा होणार नाही. तशी माहिती नासिक महापालिकेने दिली आहे.

महापालिका प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, पंचवटी विभागातील हिरावाडी येथील शक्तीनगर जलकुंभ भरणारी उर्ध्ववाहिनी जोशीवाडा, रावाडी येथे हेवी लिकेज झालेले आहे. सदरचे लिकेज बंद करणे कामी उर्ध्ववाहिनीचे दुरुस्तीचे काम करणे आवश्यक आहे. सदरचे काम शुक्रवार दि.12/11/2021, रोजी हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे हिरावाडी शक्तीनगर जलकुंभावरुन प्र.क्र.03, मधील हिरावाडी गावठाण, जोशीवाडा, शक्तीनगर, बनारसीनगर, भगवतीनगर, जनार्दन नगर, कॅनाल लगतचा विजय नगर परिसर, विधाते नगर, महाराष्ट्र कॉलनी, दामोदर नगर, क्षिरसागर कॉलनी, मौनगिरी नगर, हिरेनगर, गुंजाळबाब नगर, तांबोळी नगर, कमलनगर, अभिजीत नगर, शिवकृपा नगर, विठठलनगर, भन्साळी मळा, केशव नगर, त्रबंक नगर व जलकुंभ संबंधित परिसर इत्यादी परिसरात पाणी पुरवठा बाधित होणार आहे. शुक्रवार दि.12/11/2021 रोजीचा होणारा संध्याकाळचा पाणीपुरवठा व शनिवार दि.13/11/2021 रोजीचा सकाळचा पाणी पुरवठा होणार नाही व संध्याकाळचा पाणी पुरवठा कमी दाबाने होईल याबाबत परिसरातील नगरिकांनी नोंद घेऊन महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

परदेशी कांदा आयात करणाऱ्या आयातदार, अडते, व्यापारी यांचा करेक्ट कार्यक्रम करणार; भारत दिघोळे

Next Post

नाशिक मनपा मुख्यालयात आले अन् प्रत्येकी ५००चा दंड झाला; हे आहे कारण

Next Post
NMC Nashik

नाशिक मनपा मुख्यालयात आले अन् प्रत्येकी ५००चा दंड झाला; हे आहे कारण

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

PIC110TBDT

संरक्षण मालमत्ता महासंचालक पदाचा कार्यभार शैलेंद्र नाथ गुप्ता यांनी स्वीकारला

जून 1, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

पहलगाम दहशतवादी हल्ला: राज्यातील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५० लाखांची मदत वितरीत

जून 1, 2025
Untitled 1

हैद्राबाद येथे थायलंडची ओपल सुचाता ठरली यंदाची मिस वर्ल्ड….जगभरातून १०८ स्पर्धकांनी घेतला होता सहभाग

जून 1, 2025
Untitled

पुण्यात मोठा अपघात…मद्यधुंद कारचालकाने MPSCच्या १२ विद्यार्थ्याना उडवलं

जून 1, 2025
बायोडेव्हर्सिटी पार्क 4 1024x682 1

आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिकमध्ये….दिवसभर या विविध कार्यक्रमांचे आयोजन

जून 1, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी क्रोधावर नियंत्रण ठेवावे, जाणून घ्या, रविवार, १ जूनचे राशिभविष्य

मे 31, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011