India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

नाशकात बिल्डरच्या कार्यालयातच होणार दस्त नोंदणी; ग्राहकांना मिळणार दिलासा

India Darpan by India Darpan
February 13, 2023
in स्थानिक बातम्या
0

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात घर खरेदी केल्यानंतर त्याच्या नोंदणीसाठी आता सरकारी कार्यालयात जाण्याची गरज राहणार नाही. कारण, बिल्डरच्या कार्यालयातच दस्त नोदणी होणार आहे. मुद्रांक जिल्हाधिकारी, नरेडको नाशिक सभासद व नाशिक शहरातील बँक प्रतिनिधी यांची ई- रजिस्ट्रेशन सुविधेबाबत एकत्रित बैठक झाली. बांधकाम व्यावसायिकांच्या कार्यालयात होणार ई- रजिस्ट्रेशन दस्त नोंदणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुद्रांक जिल्हाधिकारी, नरेडको नाशिक सभासद व नाशिक शहरातील बँक प्रतिनिधी यांची ई- रजिस्ट्रेशन सुविधेबाबत एकत्रित बैठक झाली. राज्य शासनाच्या मुद्रांक व स्टॅम्प विभागाने केलेल्या सुविधेचा जास्तीत जास्त बांधकाम व्यवसायिक यांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री. कैलास दवंगे, मुद्रांक जिल्हाधिकारी नाशिक यांनी केले. बांधकाम व्यावसायिकांच्या विविध करारनाम्यासाठी मुद्रांक कार्यालयात जावे लागते, बहुतेक ठिकाणी गर्दी व इतर तांत्रिक अडचणी भेडसावत असतात. नरेडको नाशिक व बँक प्रतिनिधी यांनी सर्व माहितीचे तपशील समजावून घेत येत्या २-३ दिवसात ऑनलाईन प्रोजेक्ट नोंदणी व दस्त नोंदणी करण्याचे आश्वासन नरेडको नाशिक या संघटनेने दिलेले आहे.

प्राथमिक स्वरूपात यामध्ये १० बांधकाम व्यवसायिक सहभागी होणार आहेत. सदर बैठकीत नरेडको नाशिक अध्यक्ष अभय तातेड मानद सचिव सुनील गवादे , जयेश ठक्कर शंतनू देशपांडे, भाविक ठक्कर, शशांक देशपांडे, एचडीएफसी चे समीर दातरंगे, प्रसन्न पाटील, स्टेट बँक ऑफ इंडिया चे नेगी साहेब, युनिअन बँकचे प्रमोद भगत, आयसीआय बँकचे जयंत पाटील, राहुल कुलकर्णी, एलआयसीचे महेंद्र जोशी हजर होते. नरेडको नाशिक व बँक प्रतिनिधी यांनी संपूर्णपणे या योजनेत सहभागी होण्याचे आश्वासित केले.

Nashik City Property Registration Builder Office


Previous Post

मनमाडला होणार एमआयडीसी, लवकरच भूसंपादनही सुरू होणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा

Next Post

WPL महिला क्रिकेटपटूंवर पैशांचा वर्षाव… हिच्यावर सर्वाधिक बोली… बघा, खेळाडूंच्या संपूर्ण लिलावाची यादी

Next Post

WPL महिला क्रिकेटपटूंवर पैशांचा वर्षाव... हिच्यावर सर्वाधिक बोली... बघा, खेळाडूंच्या संपूर्ण लिलावाची यादी

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

आज या व्यक्तींनी कुठलाही व्यवहार करु नये; जाणून घ्या, मंगळवार, २१ मार्च २०२३चे राशिभविष्य

March 20, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – मंगळवार – २१ मार्च २०२३

March 20, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – युवक आणि युवती

March 20, 2023

ओले खोबरे खावे की सुके? नारळाच्या पाण्याचे आहेत एवढे सारे फायदे; आहारात नक्की समावेश करा

March 20, 2023

शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे; गारपिट नुकसानीचे पंचनामे येत्या दोन दिवसांत अंतिम करणार – मुख्यमंत्री

March 20, 2023
संग्रहित फोटो

अॅड. गुणरत्न सदावर्तेंच्या ठाण्यातील कार्यालयात चोरी; हे सर्व सामान लंपास

March 20, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group