नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात सायंकाळच्यावेळी वाहतूक कोंडी होत आहे. यासंदर्भात आता नाशिक पोलिसांकडून जनजागृती केली जात आहे. वाहतूक कोंडी नेमकी कशामुळे होते, याचा शोधही घेतला जात आहे. खासकरुन मुंबई नाका परिसरात सायंकाळच्या सुमारास वाहतूक कोंडी होत आहे. नाशिक पोलिसांनी यासंदर्भात ड्रोनच्या माध्यमातून मुंबई नाका परिसराचे व्हिडिओ शुटींग केले आहे. सायंकाळी नक्की कुठल्या वेळेत वाहतूक कोंडी होते हे यातून स्पष्ट होत आहे.
बघा, नाशिक पोलिसांनी शेअर केलेला हा व्हिडिओ
https://twitter.com/nashikpolice/status/1640603805728243713?s=20
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1640599819357134851?s=20
Nashik City Evening Traffic Jam Police Video