India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण

India Darpan by India Darpan
March 28, 2023
in संमिश्र वार्ता
0

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण झाली आहे. राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनात भुजबळ सक्रीय होते. त्यानंतर त्यांना ताप व अन्य लक्षणे जाणवली. त्यामुळे त्यानी कोरोनाची चाचणी केली. त्यात त्यांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांनी उपचार सुरू केले आहेत.

माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. गेल्या दोन-तीन दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना विनंती आहे की, आपल्याला काही लक्षणे आढळून आल्यास ताबडतोब कोरोना चाचणी करून घ्यावी. माझी प्रकृती उत्तम असून काळजी करण्याचे कारण नाही. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांनी योग्य…

— Chhagan Bhujbal (@ChhaganCBhujbal) March 28, 2023

भुजबळ यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. यापूर्वीही ते कोरोना बाधित झाले होते. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांनी उपचार घेतले आणि त्यांनी कोरोनावर मात केली. आता पुन्हा भुजबळ यांना कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून ते सार्वजनिक कामात सक्रीय होते. दोन दिवसांपूर्वी त्यांनी माध्यमांशीही संवाद साधला होता.

 

येवला तालुक्यातील अंदरसुलच्या बनकर वस्ती येथील श्री कृष्ण मंदिराचे लोकार्पण व कलशारोहण समारंभ पार पडला. या सोहळ्याला उपस्थित राहून मंदिराचे लोकार्पण केले आणि भगवान श्रीकृष्णांचे मनोभावे दर्शन घेतले. तसेच उपस्थितांशी संवादही साधला. अन्यायाच्या विरुद्ध लढा देण्याची, प्रसंगी नाती… pic.twitter.com/OSaF8cHqhN

— Chhagan Bhujbal (@ChhaganCBhujbal) March 28, 2023

येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुकचे सुपुत्र वीर जवान अजित शेळके यांना नुकतेच देशसेवेचे कर्तव्य बजावत असताना अपघातात वीरमरण आले. या पार्श्वभूमीवर आज वीर जवान अजित शेळके यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.

तरुण मुलगा गमावणं हा दुःखाचा खूप मोठा आघात असतो. या प्रचंड… pic.twitter.com/Js809jJSZi

— Chhagan Bhujbal (@ChhaganCBhujbal) March 27, 2023

 

NCP Leader Chhagan Bhujbal Corona Positive


Previous Post

कोरोनाने वाढविले टेन्शन! या जिल्ह्यांमध्ये वेगाने वाढतोय संसर्ग

Next Post

नाशकात संध्याकाळच्यावेळी अशी होते वाहतूक कोंडी; बघा, हा व्हिडिओ

Next Post

नाशकात संध्याकाळच्यावेळी अशी होते वाहतूक कोंडी; बघा, हा व्हिडिओ

ताज्या बातम्या

निळवंडे डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याची चाचणी यशस्वी; शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद

May 31, 2023

नाफेडच्या उन्हाळ कांदा खरेदीचा शुभारंभ… इतके मेट्रिक टन खरेदी करणार… डॉ. भारती पवार यांच्या प्रयत्नांना यश

May 31, 2023

अंबड औद्योगिक वसाहतीतील उद्योगांना फायर सेसबाबत मोठा दिलासा; झाला हा मोठा निर्णय

May 31, 2023

या मालिकेच्या सेटवर लागली आग, खोली जळून खाक

May 31, 2023

देवळा तालुक्यात भंगार गोदामाला आग… परिसरात धुराचे मोठे लोट (व्हिडिओ)

May 31, 2023

मालेगावात अवैधरित्या या औषधांची सर्रास विक्री; पोलिसांनी जप्त केला मोठा साठा (व्हिडिओ)

May 31, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group